Mahindra Thar 5 Door : एसयूवी सेगमेंटमध्ये अशी कार जी ऑफ-रोड शिवाय लाईफस्टाईल एसयूवी म्हणून एक वेगळी ओळख तयार करण्यात यशस्वी झाली आहे. आता या जबरदस्त ऑफ-रोड एसयूवीला मोठ्या बदलांसोबत सादर करण्याची तयारी सुरु आहे. त्याचबरोबर खास बाब हि आहे कि ते आहे आहे याचे 5 Door वर्जन (Mahindra Thar 5 Door) पुढच्या वर्षी 5 Door वाली महिंद्र ठार लाँच केली जाऊ शकते, ज्यामध्ये 3 डोर मॉडेलच्या तुलनेत काही खास पाहायला मिळणार आहे. चला तर पाहूयात आगामी ठारमध्ये नवीन काय पाहायला मिळते.
नवीन खास काही दिसेल का?
तुम्ही विचार करत असाल कि महिंद्र थारच्या आगामी 5 डोर वर्जन (Mahindra Thar 5 Door) मध्ये नवीन काही खास पाहायला मिळू शकते का. तर मिडिया रिपोर्टनुसार यामध्ये एक मोठं व्हीलबेस तर असेलच, ज्यासोब्त याच्या केबिनमध्ये जास्त स्पेस असण्यासोबत ज्यादा सीटिंग कॅपासिटी आणि उत्कृष्ट बूट स्पेस देखील मिळेल. यासोबत यामध्ये प्रीमियम केबिन आणि खूप सारे लेटेस्ट फीचर्स पाहायला मिळतील. नुकतेच टेस्टिंगदरम्यान थार 5 डोरची स्पाई इमेज पाहायला मिळाली, ज्यामधून खूपच काही समोर आले.
डॅशकॅम आणि सनरूफ
महिंद्रा थार 5 डोअरमध्ये 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले, मोठ्या रंगाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मोठे इलेक्ट्रिक सनरूफ, फ्रंट सीट आर्मरेस्ट, रिअर एसी व्हेंट्स, सेकंड रोमध्ये कॅप्टन सीट, डॅशबोर्ड कॅमेरा, सनग्लासेस होल्डर, रूफ माउंटेड स्पीकर्स, खूप सारा स्टोरेज स्पेस, मल्टी फंक्शनल स्टीयरिंग व्हील, क्रूज कंट्रोल आणि पॉवर अडजस्टेबल ओआरवीएम सहित अनेक फीचर्स आहेत.
Mahindra Thar 5 Door पॉवरफुल एसयूवी
महिंद्रा थार 5 डोरला पेट्रोल आणि डिझल सारख्या इंजिन ऑप्शनमध्ये पेश केले जाईल. यामध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लीटर टर्बो डिझल इंजिन ऑप्शन असतील, जे 200 बीएचपी आणि 172 बीएचपी पासून 380 न्यूटन मीटर पर्यंत पॉवर आणि टॉर्क जनरेट करू शकतील. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय देखील पाहायला मिळतील.
Mahindra Thar 5 Door Side Profile Detailed – New Spy Shots https://t.co/voiiAuUXOq pic.twitter.com/qDs7TAPXtL
— RushLane (@rushlane) November 5, 2022