Gold Rate Today Pune: नवीन वर्षात यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्याच्या अपेक्षे मुळे सोन्याचा भाव (Gold Rate Today Pune) विक्रमी उच्चांकाच्या जवळ पोहोचला आहे. सोन्याचा वायदा 120 रुपये वाढून 63,440 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर चांदीचा भाव देखील 239 रुपये वाढून 74,629 वर पोहोचला आहे. देशांतर्गत वायदा किमतीमध्ये वाढ झाली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी बाजारामध्ये संमिश्र प्रतिदास पाहायला मिळाला. 2 जानेवारी 2024 रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव (Gold Rate Today Pune) वाढलेला पाहायला मिळाला.
मंगळवारी सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकाच्या जवळ पोहोचला आहे. अमेरिकेमधील व्याजदरा कपात होण्याच्या शक्यतेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. यूएसमधील महाग व्याजदरामुले सोन्याचा भाव 2000 डॉलरवर पोहोचला आहे.
सोन्या-चांदीचा दरात तेजी (Gold Rate Today Pune)
देशांतर्गत सराफा बाजारामध्ये नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. MCX वर वर सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आणि प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 63,423 वर पोहोचला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सोन्याचा दर 64,063 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तर एमसीएक्सवर चांदीचा दर 225 रुपयांनी वाढून 74,615 वर पोहोचला आहे.
तुमच्या शहरामध्ये सोन्याचा भाव (Gold Rate Today )
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, तुमच्या शहरातील सोन्याचा भाव खालीलप्रमाणे आहे.
- मुंबईत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 57,172 रुपये आहे, तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 63,460 रुपये इतका आहे. (Gold Rate Today Pune Mumbai)
- पुण्या मध्ये 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 58,172 रुपये आहे, तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 63,460 रुपये इतका आहे. (Gold Rate Today Pune)
- नाशिक मध्ये 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 58,172 रुपये आहे, तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 63,460 रुपये इतका आहे. (Gold Rate Today Pune Nashik)
- नागपूर मध्ये 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 58,172 रुपये आहे, तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 63,460 रुपये इतका आहे. (Gold Rate Today Pune Nagpur)
- कोल्हापूर मध्ये 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 58,172 रुपये आहे. कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 63,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Gold Rate Today Kolhapur)