Realme 12 Pro 5G Launch Date in India: रियलमी आपल्या दमदार आणि बजट फ्रेंडली फोनमुळे भारतामध्ये खूप ओळखली जाते. या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हि कंपनी भारतामध्ये एक जबरदस्त फोन घेऊन येत आहे, ज्याचे नवन Realme 12 Pro 5G आहे. हा फोन जबरदस्त फीचर्स आणि नवीन डिझाईनसोबत भारतामध्ये लाँच होत आहे आणि मिडरेंजच्या बजट प्राईसमध्ये हा सादर केला जाईल. आज आपण रियलमी 12 Pro 5G Launch Date in India, स्पेसिफिकेशन आणि किंमतीबद्दल सर्व माहिती घेणार आहोत.
Realme 12 Pro 5G Specification
या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर Android v14 पर बेस्ड या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन चिपसेटसह ऑक्टा कोर प्रोसेसर दिला जाईल, हा फोन दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाईल, ज्यामध्ये नेविगेटर बेज आणि सबमरीन ब्लू कलर सामील असतील. यामध्ये 5000 mAH च्या मोठ्या बॅटरीसोबत पॉवरफुल कॅमेरा सेटअप, ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर सारखे इतर अनेक फीचर्स देखील मिळतील जे खाली दिलेल्या टेबलमध्ये दिले आहेत.
Category | Specification |
---|---|
General | |
Operating System | Android v14 |
Fingerprint Sensor | Yes, On Screen |
Display | |
Size | 6.7 inches |
Type | Color IPS Screen |
Resolution | 1080 x 2400 pixels |
Pixel Density | 393 ppi |
Brightness | 1800 Nits |
Refresh Rate | 144Hz |
Touch Sampling Rate | 480Hz |
Display Type | Punch Hole, Curved Display |
Camera | |
Rear Camera | 108 MP + 2 MP + 13 MP Triple Camera Setup |
Video Recording | 4K @ 30 fps FHD |
Front Camera | 32MP |
Technical | |
Chipset | Qualcomm Snapdragon 7s Gen2 |
Processor | Octa Core Processor |
Ram | 8 GB + 8 GB Virtual Ram |
Internal Memory | 128 GB |
Memory Card Slot | Yes, up to 1 TB |
Connectivity | |
Network | 5G Supported in India, 4G, 3G, 2G |
Bluetooth | Yes, v5.3 |
WiFi | Yes |
USB | Mass storage device, USB charging |
Battery | |
Capacity | 5000 mAh |
Charger | 80W SUPERVOOC |
Reverse Charging | Yes |
Realme 12 Pro 5G Display
Realme 12 Pro 5G मध्ये 6.7 इंचचा मोठा कलर IPS पॅनेल असेल, ज्यामध्ये 1080 x 2400px रिझोल्यूशन आणि 393ppi ची पिक्सेल डेंसिटी मिळते. हा फोन पंच होल टाईप Curved डिस्प्ले सोबत येईल. यामध्ये कमाल पीक ब्राइटनेस 1800 nits आणि असेल. 144Hz चा रिफ्रेश दर दिला जाईल, ज्यामुळे फोनचा गेमिंग परफॉर्मन्स अधिक स्मूथ आणि वेगवान होईल.
रियलमी 12 Pro 5G Battery & Charger
Realme च्या या फोनमध्ये 5000 mAH ची मोठी लिथियम पॉलिमर बॅटरी मिळेल, जी नॉन रिमूवेबल असणार आहे. यासोबत एक USB Type-C मॉडल 80W चा फ़ास्ट चार्जर दिला जाईल, ज्याद्वारे फोन फक्त 32 मिनिटांमध्ये फुल चार्ज होईल. त्याचबरोबर यामध्ये रिवर्स चार्जिंगचा ऑप्शन देखील मिळेल.
Realme 12 Pro 5G Camera
Realme 12 Pro 5G मध्ये 108 MP + 2 MP + 13 MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, जो एक अतिशय पॉवरफुल सेटअप आहे. यामध्ये नाईट सीन मोड, पोर्ट्रेट, पनोरमा, मूवी मोड, स्लो मोशन सारखे इतर अनेक कॅमेरा फीचर्स देखील मिळतील. याच्या फ्रंट कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये एक 32MP वाइड अँगल सेल्फी कॅमेरा असेल, जो 1080p@30fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
रियलमी 12 Pro 5G Ram & Storage
हा फोन फास्ट चार्ज करण्यासाठी आणि डाटा करण्यासाठी यामध्ये 8GB रॅम आणि 8GB व्हर्च्युअल रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज मिळेल. यामध्ये मेमरी कार्ड स्लॉट दिला जाईल ज्याद्वारे 1TB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल.
Realme 12 Pro 5G Launch Date in India
Realme 12 Pro 5G Launch Date in India बद्दल कंपनीने अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. लिक झालेल्या बातमीनुसार हा फोन भारतामध्ये लाँच होणाय्स अजून काही दिवस लागतील. अशामध्ये टेक्नोलॉजी जगतातील प्रसिद्ध वेबसाईट smartprix चा दावा आहे कि हा फोन भारतामध्ये 8 फेब्रुवारी 2024 रोजी लाँच केला जाईल.
Realme 12 Pro 5G Price in India
Realme 12 Pro 5G Price in India बद्दल बोलायचे झाले तर अनेक न्यूज पोर्टल द्वारे सांगितले जात आहे कि या फोनमध्ये फक्त एकच स्टोरेज ऑप्शन पाहायला मिळेल, ज्याची किंमत 24,990 पासून सुरू होईल.
हेही वाचा: Oppo ने लाँच केला DSLR कॅमेरा फोन, मिळणार फक्त 5,498