Omega Black Electric Cycle: महागाईच्या काळामध्ये लोक इलेक्ट्रिक स्कूटरसोबतच इलेक्ट्रिक बाइक्सही खूप खरेदी करत आहेत कारण आजच्या काळात पेट्रोलचे दर खूप वाढले आहेत. त्याचबरोबर मार्केटमध्ये इलेक्ट्रिक सायकलची मागणीदेखील वाढू लागली आहे. कारण हि सायकल एकदा चार्ज झाली कि पुन्हा दिवसभर टेंशन फ्री राहता येते. आजच्या या आर्टिकलमध्ये या इलेक्ट्रिक सायकलच्या फिचर आणि प्राईसबद्दल जाणून घेणार आहोत.
Omega Black Electric Cycle
आजच्या या आर्टिकलमध्ये आपण Omega Black Electric Cycle बद्दल जाणून घेणार आहोत. कंपनीने या सायकलला खूपच मजबुतीसोबत बॅटरी देखील चांगली दिली आहे. या सायकलचे वजन खूप कमी आहे ज्यामुळे हि सायकल लोक जास्त खरेदी करत आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर आपली दिवसभराची कामे या सायकलच्या मदतीने आपण सहज करू शकतो.
Omega Black ओमेगा ब्लॅक हि एक चांगल्या सेगमेंटची इलेक्ट्रिक सायकल आहे आणि यामध्ये खूप चांगली पॉवरफुल बॅटरी आहे. कंपनीने या सायकलला 250 वॅट्सची इलेक्ट्रिक मोटर देखील दिली आहे. हि मोटर BLDC मध्ये येते, जी खूपच चांगला परफॉर्ममंस दते.
बऱ्याच कंपन्या आता इलेक्ट्रिक सायकली बाजारात आणत आहेत. या कंपनीने सायकलला अप्रतिक लुक दिला आहे. हि सायक सिंगल चार्जमध्ये 70 किलोमीटरची रेंज दते. तर सायकलचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे. एका मोबाईलच्या किंमतीपेक्षा कमी किंमतीमध्ये तुम्ही हि सायकल खरेदी करू शकता.
ओमेगा ब्लॅक कंपनीने आपली जी इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणली आहे त्याची किंमत 26000 रुपये आहे. जर तुम्हाला हि सायकल खरेदी करायची असेल तर तुम्ही फायनांस प्लॅन देखील घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्ही फक्त 4000 रुपये डाउन पेमेंट करून हि सायकल घरी आणू शकता. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
हेही वाचा: आजच घरी घेऊन या Hero ची हि इलेक्ट्रिक सायकल, फक्त 3 रुपयांत चालणार 75 किलोमीटर