Alia Bhatt Saree Look At Ayodhya Ram Mandir Consecration: 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्यामध्ये राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये सिनेमा जगतातील अनेक दिग्गज कलाकार सामील झाले होते. आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ने देखील या सोहळ्यामध्ये आपली उपस्थिती दर्शवली. या दरम्यान आलिया भट्टच्या साडीने (Alia Bhatt Saree Look) सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
प्राण प्रतिष्ठामध्ये सामील झाले आलिया-रणबीर
आलिया भट्ट तिचा पती रणबीर कपूर सोबत अयोध्यामध्ये राम मंदिर प्राण प्रतिष्ठा च्या ऐतिहासिक क्षणाची साक्षी बनली. स्टार कपल प्रभू श्री रामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले पाहायला मिळेल. या खास प्रसंगी आलिया आणि रणबीर दोघेनी पारंपरिक लुकमध्ये पाहायला मिलेले. एकीकडे लोकांना त्यांचा सिम्पल लुक आवडला तर दुसरेकडे अभिनेत्रीच्या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ज्याचे कनेक्शन रामायणशी आहे.
Alia Bhatt Saree Look चा रामायणाशी काय संबंध?
राम मंदिर प्राण प्रतिष्ठासाठी आलिया भट्टने फिरोजा रंगाची साडी घातली होती. हि साडी काही सामान्य साडी नाही. याचे रामायणशी खास कनेक्शन आहे. आलियाची हि सिम्पल साडी रामायणची कथा प्रतिबिंबित करते. आलियाच्या साडीची बॉर्डर रामायण थीमवर होती. बॉर्डर वर प्रभू राम, हनुमान आणि राम सेतूची इमेज बनवली होती. सोशल मिडियावर आलियाचे फोटो व्हायरल होताच लोकांनी तिच्या (Alia Bhatt Saree Look) लुकला खूप पसंद केले.
alia bhatt wearing a saree which has ramayana depicted on it? wow this is beautiful! pic.twitter.com/6NoZFUBDKI
— 🎞️ (@softiealiaa) January 22, 2024
30 वर्षाच्या आलियाची हि साद बंगळूरमध्ये बनवण्यात आली होती. आलिया भट्ट ने तिच्या साडीचा लुक मॅचिंग कलर शॉलने स्टाइल केले केले होते. तर ओवरऑल लुकला मॅचिंग कलर शॉल, टाइट हेयरबन आणि मिनिमल मेकअपने पूर्ण केले होते. आलियाजवळ असलेली पर्सदेखील तिला सूट करत होती. दुसरीकडे रणबीर कपूर धोती-कुर्तामध्ये पाहायला मिळाला.ने`