जबरदस्त फीचर्स आणि 127 किमी रेंजसोबत लाँच झाली बजाजची हि स्कूटर, जाणून घ्या किंमत | Bajaj Chetak Premium 2024

Bajaj Chetak Premium 2024: बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटर भारतामध्ये खूप पसंद केल्या जात आहेत. बजाजने भारतामध्ये 2024 च्या Bajaj Chetak ला दोन व्हेरिएंट मध्ये लाँच केले आहे. एक Bajaj Chetak Premium 2024 दुसरे Bajaj Chetak Urbane. विशेष म्हणजे दोन्ही स्कूटरमध्ये आपल्याला बजाजचे दमदार फीचर्स पाहायला मिळतात.

बजाज चेतक प्रीमियम 2024 बद्दल बोलायचे झाले तर हि एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे बजाज कंपनीची आहे. हि इलेक्ट्रिक स्कूटर आपल्याला बजाजच्या प्रीमियम फीचर्ससोबत अनेक लेटेस्ट फीचर्ससोबत पाहायला मिळते. बजाज चेतक प्रिमियम इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही याची सर्व माहिती खाली दिली आहे.

Bajaj Chetak Premium 2024

Bajaj Chetak Premium 2024 डिझाईन

बजाज चेतक प्रीमियम 2024 च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर या इलेक्ट्रिक स्कूटरची डिझाईन खूपच जबरदस्त आहे. बजाज चेतक प्रीमियम 2024 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आपल्याला बजाज चेतकची जुनी डिझाईन पाहायला मिळते जी दिसायला अतिशय क्लासिक आहे.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये क्लासिक डिझाईनसोबत थोडे लेटेस्ट डिझाइन देखील पाहायला मिळते. बजाज चेतक प्रीमियम स्कूटरच्या बॉडीबद्दल बोलायचे झाले तर या EV स्कूटरमध्ये आपल्याला मेटल बॉडी पाहायला मिळते जी या स्कूटरला प्रीमियम लूक देते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आपल्याला LED लाइट पाहायला मिळते आणि यासोबतच 5.0″ डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील पाहायला मिळतो.

Bajaj Chetak Premium 2024

फीचर्स

Bajaj Chetak Premium 2024 इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आपल्याला बजाज कडून खूपच लेटेस्ट फीचर्स मिळतात. या स्कूटरमध्ये 5 इंच मोठा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देखील मिळतो. यासोबत या इलेक्ट्रिक स्कूटरच्या TecPac ला जर ग्राहकाने सिलेक्ट केले तर त्यांना या इलेक्ट्रिक स्कूटर पर रिवर्स मोड, ऑन स्क्रीन म्युझिक कंट्रोल, कॉल अलर्ट इत्यादी अनेक फीचर्स मिळतात.

बॅटरी

बजाज चेतक प्रीमियम 2024 या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आपल्याला बजाज कडून खूपच दमदार मोटर मिळते, जी 4 kw ची पीक पॉवर जनरेट करते आणि त्याचबरोबर या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये आपल्यालाला 16 Nm चा पीक टॉर्क देखील पाहायला मिळतो. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीबद्दल बद्दल बोलायचे झाले तर आपल्याला या स्कूटरमध्ये 3 Kwh ची बॅटरी पाहायला मिळते जी IP67 रेटेड लिथियम आयन बॅटरी आहे. ही बॅटरी 0 ते 100 पर्यंत पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तास 30 मिनिटे लागतात.

Scooter NameBajaj Chetak Premium 2024
Battery Capacity3.2 kWh
Battery Full Charging Time4.5 Hours
Range127 km
Top Speed73 km/h
Weight134 Kg
RivalsTVS iQube Electric, Ola S1, Ather 450x
Price (ex showroom)₹ 1,35,463

या स्कूटरमध्ये आपल्याला 127 किमीची रेंज मिळते. या इलेक्ट्रिक स्कूटरचा कमाल वेग आधी 63 किलोमीटर प्रति तास होता जो आता वाढून 73 किलोमीटर प्रति तास झाला आहे. या स्कूटरमध्ये तुम्हाला 800W चा चार्जर पाहायला मिळेल.

किंमत

बजाज चेतक प्रीमियम 2024 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1 लाख 35 हजार रुपये आहे. या स्कूटरची किंमत आधीच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीपेक्षा 15 हजार रुपये जास्त आहे. जर तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही EMI वर देखील सहज खरेदी करू शकता.

हेही वाचा: गरीबांसाठी लाँच झाली 200 किमी रेंजवाली इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत जाणून उडतील होश, पहा फीचर्स