Hero HF Deluxe New year Offer : नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्व कंपन्या आपल्या बाईकवर उत्तम EMI प्लान डेट आहेत. जर तुम्ही हिरो HF Deluxe खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हि तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कापणीने आपल्या या बाईकवर उत्तम ऑफर आणि EMI प्लान जारी केला आहे. ज्यामध्ये तुम्ही कमी डाउन पेमेंटमध्ये हि बाईक खरेदी करू शकता. जाणून घ्या Hero HF Deluxe EMI प्लानची अधिक माहिती.
Hero HF Deluxe On Road Price
हिरो कंपनीची हि एक माइलेजेबल बाईक आहे जी 100 सीसी सेगमेंटमध्ये येणारी उत्कृष्ट बाईक आहे. दिल्लीमध्ये या बाईकच्या HF व्हेरियंटची किंमत 72,200 रुपये आहे. हि बाईक 9 कलरच्या ऑप्शनसोबत भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध आहे. बाईकमध्ये 9.6 लीटरची टाकी देण्यात आली आहे जी या बाईकला 70 किलोमीटर पर लिटरचे मायलेज देते.
Hero HF Deluxe EMI Plan
हिरोची हि बाईक जर तुम्ही नवीन वर्षाच्या निमित्ताने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हि तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. या बाईकची किंमत 72,200 हजार रुपये ऑन रोड किंमत आहे. जर तुमच्याजवळ इतके बजट नसेल तर तुम्ही EMI प्लान ऑप्शन सोबत खरेदी करू शकता. ज्यामध्ये 3,610 रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला पुढील 36 महिन्यांसाठी 8% व्याज दरासह दरमहा 2,363 रुपये हप्ता जमा करावा लागेल.
Hero HF Deluxe Feature
हिरो HF Deluxe च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये उत्तम फीचर्स दिले गेले आहे. जसे कि अॅनालॉगसह स्पीडोमीटर, ओडोमीटर, ट्रिप मीटर, एक्ससेन्स टेक्नॉलॉजी, इंजिन कट ऑफ सिस्टीम, साइड स्टँड कट ऑफ इंजिन, हॅलोजन लाइट, टेल बल्ब, टर्न सिंगल लँप, I3s टेक्नोलॉजी
HF Deluxe key highlights
Engine Capacity | 97.2 cc |
Mileage | 65 kmpl |
Transmission | 4 Speed Manual |
Kerb Weight | 110 kg |
Fuel Tank Capacity | 9.6 litres |
Seat Height | 805 mm |
Hero HF Deluxe Engine
Hero HF Deluxe या बाईकला पॉवर देण्यासाठी यामध्ये 97.7 सीसी एअर-कूल्ड फोर-स्ट्रोक सिंगल सिलेंडर OHC इंजिन देण्यात आले आहे. जे इको मॅक्स टॉर्क 8.05 Nm वर कमाल टॉक पॉवर @ 6000 rpm देते. हि एक मायलेज बाइक असल्याने, या बाइकचा टॉप स्पीड 101 किमी/तास आहे. आणि या बाईकमध्ये 4 गिअर बॉक्स देण्यात आले आहेत.
Hero HF Deluxe Suspension And Brake
या बाईकचे सस्पेन्शन आणि ब्रेकिंग फंक्शन्स करण्यासाठी, यात समोरील बाजूस टेलिस्कोपिक हायड्रॉलिक शॉक ऍब्सॉर्बर आणि मागील बाजूस स्विंगग्राम 2 अॅडजस्टेबल हायड्रॉलिक शॉक सस्पेन्शन आहे आणि ब्रेकिंगचे कार्य करण्यासाठी यात 130 मिमी फ्रंट सस्पेंशन आहे. ड्रम ब्रेक आणि मागील बाजूस 130 मिमी ड्रम ब्रेकशी जोडलेले आहे.
हेही वाचा: New Year Offer Yamaha R15 ने दिले जबरदस्त EMI प्लान, पाहून उडतील तुमचे होश, ऑफर मर्यादित वेळेसाठी