तरुणांचे हृदय जिंकण्यासाठी येत आहे हिरो स्प्लेंडर इलेक्ट्रिक बाईक, रेंज देखील जबरदस्त, जाणून घ्या डीटेल्स

Hero Splendor Electric: भारतामध्ये पेट्रोल-डिझलचे भाव दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. यामुळे सामान्य लोकांचे पूर्णपणे बिघडून जाते. पेट्रोलच्या वाढत्या किंमतींचा प्रभाव वाहन चालकांच्या खिश्यावर पडतो, ज्यामुळे प्रत्येकजण चिंतेत आहे. भारतामध्ये काही शहरे तर अशी आहेत जिथे पेट्रोलने शतक पार केले आहे.

दुसरीकडे पेट्रोलचे वाढते भाव पाहून आता ऑटोमोबाइल कंपन्या देखील आता आपली भूमिका बदलू लागल्या आहेत. ऑटो जगतामध्ये अनेक अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. ज्याला मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. जर तुम्ही देखील इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याच विचार करत असाल तर टेंशन घेऊ नका. भारतामधील सर्वात मोठ्या ऑटो कंपनीमधील एक असलेली हिरो आता स्प्लेंडर मॉडल ला इलेक्ट्रिक अवतारामध्ये लॉन्च करू शकते. स्प्लेंडर च्या इलेक्ट्रिक मॉडलची टेस्टिंग दरम्यान झलक पाहायला मिळाली आहे.

Hero Splendor Electric

Hero Splendor Electric

भारत एक असा देश आहे जो सर्वात मोठा टू-व्हीलर मार्केट म्हणून ओळखला जातो. इथे प्रत्येक वर्षी इलेक्ट्रिक चे एडॉप्शन वेगाने होत आहे. अशा स्थितीमध्ये ईवीचा अवलंब करण्याचे प्रमाण भारती मार्केटची नवी दिशा ठरवू शकते. GOGOA1 टू-व्हीलर ईवी सेक्टर मध्ये कम करणाऱ्या कंपनीमधील एक कंपनी आहे.

GOGOA1 चर्चा यामुळे होत आहे कारण पुण्यामध्ये इलेक्ट्रिक हीरो स्प्लेंडर (Hero Splendor Electric) टेस्टिंग पाहायला मिळाली आहे. या इलेक्ट्रिक बाईकमध्ये जिथे इंजिन असते तिथे बॅटरी पाहायला मिळाली आहे. तथ्पाई अजून या मॉडेलबद्दल अधिकृतपणे काही सांगण्यात आलेले नाही. बाईक पाहिल्यानंतर वाटते कि हि बाईक GOGOA1 द्वारे तयार केली गेली आहे, जी इलेक्ट्रिक कन्वर्सन किट डेवलप करणारी लीडिंग कंपनी आहे.

GOGOA1 कडून टेस्टिंगमध्ये पाहिले गेले आहे कि स्प्लेंडर ची रेंज आणि वेग खूप चांगली आहे. तथापि अधिकृतरित्या काही सांगता येत नाही. इलेक्ट्रिक कन्वर्जन किट नुसार इलेक्ट्रिक स्प्लेंडर एकदा फुल चार्ज झाल्यानंतर 80 ते 100 किमी रेज देऊ शकते. याची टॉप स्पीड 60 ते 70 किलोमीटर प्रति तास आहे.

हेही वाचा: यामाहाची तीन चाकी इलेक्ट्रिक बाईक खतरनाक डिझाईनसोबत भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यास सज्ज, पहा किंमत