अवघ्या इतक्या EMI प्लॅन मध्ये घरी घेऊ जा स्टाईलिश लुकची Honda Activa, जाणून घ्या फीचर्स आणि इतर डिटेल्स

Honda Activa: होंडा Activa भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्कूटरपैकी एक आहे. होंडा Activa तुम्ही नवीन वर्षामध्ये स्वस्त EMI प्लॅन मध्ये खरेदी करू शकता. होंडा Activa होंडा मोटर कॉर्प द्वारे पेश केली जाणारी शानदार स्कूटर आहे. ज्यामध्ये तुम्हाला 125 सीसी चे दमदार इंजिन आणि स्टाईलिश लुकसोबत शानदार मायलेज देखील मिळते.

आज आपल्या या पोस्टमध्ये होंडा Activa साठी निवन EMI प्लॅन बद्दल जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या स्कूटरची किंमत, फीचर्स आणि इतर डिटेल्स बद्दल देखील माहिती घेणार आहोत. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Honda Activa Price

होंडा Activa भारतामध्ये एकूण 6 व्हेरिएंट Standard, Deluxe, Deluxe – Limited Edition, H-Smart आणि H-Smart – Limited Edition मध्ये पाहायला मिळते. Honda Activa Standard ची किंमत 89,843 रुपये, Activa Deluxe ची किंमत 92,573 रुपये, Activa Deluxe Limited Edition ची किंमत 94,755 रुपये, Activa H Smart ची किंमत 96,393 रुपये आणि Activa H Smart Limited Edition ची किंमत आहे 96,939 आहे.

Honda Activa 6G

Honda Activa EMI Plan

या नवीन वर्षात वर्षात कंपनी होंडा Activa वर उत्तम ऑफर देत आहेत ज्यामध्ये लो इंटरेस्ट रेट 9.99%, लो डाउन पेमेंट सोबत 5,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक डिस्काउंट देत आहे. जर तुम्ही हि स्कूटर 30,000 रुपये डाउन पेमेंट वर खरेदी केली तर तुम्हाला मात्र 9.99% च्या इंटरेस्ट रेट सोबत 3 वर्षासाठी 2,156 रुपये दर महिन्याला EMI भरावा लागेल. हा EMI प्लॅन तुमच्या शहर आणि राज्यानुसार वेगळा असू शकतो. आधी माहितीसाठी तुम्ही आपल्या जवळच्या डीलरशिपकडे संपर्क करा.

Honda Activa Mileage

Honda Activa 6G ब्लू, रेड, यलो, ब्लॅक, व्हाईट आणि ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे. Honda Activa 6G एक चांगल्या मायलेजसाठी ओळखली जाते ज्यामध्ये तुम्हाला 45 te 50 kmpl चे शानदार मायलेज मिळते. यामध्ये 5.3 लीटरच्या इंधन क्षमतेसोबत एकूण वजन 106 किलो आहे.

Honda Activa 6G

Honda Activa Features

होंडा Activa 6G च्या फीचर्समध्ये एक इंजिन स्टार्ट स्टॉप स्विच, एक साइलेंट स्टार्टर आणि एक ड्यूल फंक्शनल स्विच ज्याद्वारे तुम्ही याच्या सीन आणि एक्सटर्नल फ्यूल टँकला उघडू शकता. शिवाय यामध्ये एक अॅनालॉग स्पीडोमीटर, अॅनालॉग फ्युएल गेज मीटर आहे. याच्या इतर फीचर्सबद्दल बोलाच्य्हे झाले तर टर्न इंडिकेटर, टेकोमीटर, एलईडी हेडलाइट इंडिकेटर आणि स्टँडर्ड अलर्ट सारखे फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.

याच्या स्मार्ट कीच्या मदतीने स्कूटरचे पार्किंग स्थान शोधण्यात मदत मिळते, कीलेस हँडलबार लॉक/अनलॉक, सीटच्या खाली असलेल्या स्टोरेजमध्ये कीलेस ऍक्सेस आणि फ्युएल कॅपचे कीलेस अनलॉकिंग या फीचर्ससह स्कूटरचे चोरीपासून वाचवण्यासाठी अँटी थीफ सिस्टम मिळते.

Honda Activa 6G

Honda Activa Engine

होंडा Activa 6G च्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, ते 109 cc सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड इंजिनद्वारे संचालित केले जाते. जे 8,000 rpm वर 7.73bhp पॉवर आणि 5,500 rpm वर 8.90nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

Honda Activa Suspension And Brakes

होंडा Activa 6G चे हार्डवेअर सस्पेंशन फंक्शन्स करण्यासाठी पुढच्या बाजूला टेलीस्कोपिक सस्पेन्शन आणि मागील बाजूस 3 स्टेज अॅडजस्टेबल सस्पेंशनसह हँग आहे. ब्रेकिंग फंक्शन्स करण्यासाठी सीबीएस ब्रेकिंग सिस्टम सोबत दोन्ही चाकांना ड्रम ब्रेकने जोडले आहे.

हेही वाचा: Bajaj Pulsar NS 125 New Year Offer: अवघ्या 12 हजारमध्ये घरी घेऊ जा हि धमाकेदार बाईक