पेट्रोलची चिंता मिटली ! 150 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक सायकल घरी आणा अवघ्या ‘इतक्या’ रुपयात

Honda e mtb Electric Cycle: भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहनांची डिमांड खूप वाढली आहे. पेट्रोल आणि डीझेलवर चालणाऱ्या वाहनांना ऑप्शन म्हणून लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. लोकांची वाढती दिमंत पाहता वाहन निर्माता कंपन्या देखील अनेक प्रकारची वाहने बाजारामध्ये आणत आहेत. यादरम्यान जपानी वाहन निर्माता कंपनी होंडा मोटर्सने जपान मोबिलिटी शॉपमध्ये आपली इलेक्ट्रिक सायकल लॉन्च करून सर्वांनाच धक्का दिला आहे.

तथापि हि कंपनी अजून पर्यंत हि कंपनी कार आणि बाईक निर्मिती आणि विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. पण आता इलेक्ट्रिक सायकिल सेगमेंटमध्ये देखील कंपनीने पाऊल ठेवले आहे. जपान मोबिलिटी शोमध्ये आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक सायकल होंडा ई-एमटीबीचे (Honda e mtb Electric Cycle) कॉन्सेप्ट मॉडल होंडाने पेक्श केले आहे.

Honda e mtb Electric Cycle

Honda e mtb Electric Cycle डिझाईन

होंडा ईएमटीबी इलेक्ट्रिक सायकलचा लुक खूपच आकर्षक आहे. यासोबतच याच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर या इलेक्ट्रिक सायकलमध्ये कंपनीने खास फीचर्स आणि टेक्निकचा वापर केला आहे. होंडा ईएमटीबी इलेक्ट्रिक सायकलचे डिझाईन रेग्युलर सायकलपेक्षा वेगळे आहे. यामध्ये हेवी मेटल पासून बनलेल्या सिंगल फ्रेमने सायकलला फ्रंट आणि रियर पोर्शनला अटॅच केले आहे.

याच्या सिंगल फ्रेम मध्येच बॅटरीला देखील जागा दिली गेली आहे. हि सायकल दिसायला अगदी माउंटन बाइकसारखी दिसते. असे म्हंटले जात आहे कि होंडाने यामध्ये ब्रोस मिड-ड्राइव इलेक्ट्रिक मोटर चा वापर केला आहे आणि याची फ्रेम अ‍ॅल्युमिनियमने बनवली आहे. जी सायकलला लाइटवेट ठेवत मजबुती देते.

Honda e mtb Electric Cycle

Honda e mtb Electric Cycle चे दमदार मोटर आणि बॅटरी

होंडा मोटरने या सायकलच्या बॅटरीला एका मोठ्या लिथियम आयर्न पॅकसोबत एकत्र जोडले आहे, जी 36V पॉवर देण्यास सक्षम आहे. या इलेक्ट्रिक सायकलची मोटर बीएलडीसी टेक्निकच्या आधारावर बनवण्यात आली आहे, जी 250 वॅट्सची पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. बॅटरी जवळ जवळ 3 तासामध्ये फुल चार्ज होते आणि फुल चार्ज झाल्यानंतर जवळ जवळ 150 किलोमीटरचे मायलेज देते.

Honda e mtb Electric Cycle चे मायलेज

होंडा ईएमटीबी इलेक्ट्रिक सायकलच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर असा दावा केला जात आहे कि हि सायकल एकदा फुल चार्ज केल्यानंतर जवळ जवळ 150 किलोमीटरचे मायलेज देते. यासोबत हि सायकल या रेंजला सिंगल चार्जमध्ये देण्यास सक्षम आहे. या सायकलची टॉप स्पीड ताशी ६५ किलोमीटरपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

Honda e mtb Electric Cycle ची किंमत

होंडा ईएमटीबी इलेक्ट्रिक सायकलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर भारतामध्ये लाँच झाल्यानंतर सायकलची किंमत अंदाजे 30,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ग्राहक हि सायकल 2000 रुपये डाउन पेमेंट करून खरेदी करू शकतात. त्याचबरोबर सायकल खरेदी करण्यासाठी कंपनीकडून कर्जाची सुविधाही दिली जाऊ शकते.

हेही वाचा: Bajaj Pulsar NS 125 New Year Offer: अवघ्या 12 हजारमध्ये घरी घेऊ जा हि धमाकेदार बाईक