50MP कॅमेरा आणि 66W फास्ट चार्जिंग, मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री करणार हा जबरदस्त फोन, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Honor Magic 6 Pro Launch Date in India: Honor स्मार्टफोन कंपनी लवकरच मार्केटमध्ये एंट्री करणार आहे. 10 जानेवारी 2024 रोजी चीनमध्ये एक इवेंट होणार आहे. ज्यामध्ये Magic OS 8.0 आणि 6 सिरीजचे स्मार्टफोन लाँच होणार असल्याची चर्चा आहे. लाँचच्या अगोदर या फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स लिक झाले आहेत.

फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 66W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार असल्याही चर्चा आहे. जर तुम्ही देखील स्मार्टफोनसाठी वेडे असाल तर हि बातमी तुमच्यासाठी खास आहे. आज आपण होनोर Magic 6 Pro Launch Date in India बद्दल आणि या फोनच्या सर्व स्पेसिफिकेशन्स बद्दल जाणून घेणार आहोत.

Honor Magic 6 Pro Launch Date in India

Honor स्मार्टफोन निर्माता कंपनीने आपला नवीन Honor Magic 6 Pro च्या लाँच डेट बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तथापि फेमस टेक्नोलॉजी वेबसाईट 91Mobiles नुसार Honor कंपनी आपला नवीन 5G फोन Honor Magic 6 Pro फेब्रुवारी 2024 मध्ये भारतीय मार्केटमध्ये लाँच करू शकते.

हेही वाचा: नवीन वर्षानिमित्त मोठी ऑफर 256GB वाल्या ‘या’ फोनवर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट

Honor Magic 6 Pro Specification

Honor चा 5G स्मार्टफोन, होनोर Magic 6 Pro ला Android v14 सोबत लाँच केले जाईल. जर तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या फोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल तुम्हाला नक्की जाणून घ्यायला हवे. अशी चर्चा सुरु आहे कि या फोनला Qualcomm Snapdragon 8 Gen 3 च्या पॉवरफुल प्रोसेसरसोबत लाँच केले जाईल आणि इतर देखील फीचर्स आहेत जे खाली टेबलमध्ये दिले आहेत.

CategorySpecificationsDetails
GeneralLaunch DateFebruary 28, 2024 (Unofficial)
Operating SystemAndroid v14
Custom UIMagic UI
PerformanceChipsetQualcomm Snapdragon 8 Gen 3
CPUOcta core (3.2 GHz, Single core, Cortex X3 + 2.8 GHz, Quad core, Cortex A715 + 2 GHz, Tri core, Cortex A510)
Architecture64 bit
Fabrication4 nm
GraphicsAdreno 740
RAM12 GB
DisplayTypeOLED
Size6.81 inches (17.3 cm)
Resolution1440 x 2560 pixels
Pixel Density431 ppi
Bezel-less displayYes with punch-hole display
Touch ScreenYes, Capacitive Touchscreen, Multi-touch
DesignWaterproofYes, Splash proof, IP68
RuggednessDust proof
CameraMain Camera SetupTriple
Main Camera Resolution50 MP + 50 MP + 160 MP
Front Camera SetupDual
Front Camera Resolution16 MP
BatteryCapacity5500 mAh
TypeLi-Polymer
RemovableNo
Quick ChargingYes, Fast, 66W
USB Type-CYes
StorageInternal Memory256 GB
Expandable MemoryNo
Storage TypeUFS 4.0
Network & ConnectivitySIM SlotsDual SIM, GSM+GSM
SIM SizeSIM1: Nano, SIM2: Nano
Network Support5G Supported in India, 4G Supported in India, 3G, 2G
VoLTEYes
Wi-FiYes, Wi-Fi 4 (802.11 b/g/n)
BluetoothYes, v5.3
GPSYes with A-GPS, Glonass
USB ConnectivityMass storage device, USB charging
MultimediaLoudspeakerYes
Audio JackUSB Type-C
SensorsFingerprint SensorYes
Fingerprint Sensor PositionOn-screen
Fingerprint Sensor TypeOptical
Other SensorsLight sensor, Proximity sensor, Accelerometer, Compass, Gyroscope

Honor Magic 6 Pro Display

Honor चा आगामी 5G स्मार्टफोन Honor Magic 6 Pro मध्ये डिस्प्ले खूपच मस्त मिळणार आहे. या फोनमध्ये 6.81 इंच चा मोठ्या साईजचा OLED QHD डिस्प्ले स्क्रीन मिळू शकतो. ज्याची रिझोल्यूशन साईज 2k पिक्सेल असेल आणि पिक्सेल डेंसिटी (431 PPI) व्यतरिक्त या फोनमध्ये Bezel-less सोबत पंच-होल डिस्प्ले स्क्रीन देखील मिळते.

Honor Magic 6 Pro

Honor Magic 6 Pro Camera

होनोर Magic 6 Pro मधील कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे. 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 160MP पेरिस्कोप कॅमेरा मिळू शकतो. शिवाय फ्रंटला एलईडी फ्लॅशलाइट आणि 16MP सेल्फी कॅमेरा देखील दिला जाऊ शकतो.

Honor Magic 6 Pro

Honor Magic 6 Pro Processor

Honor कडून येणाऱ्या या नवीन 5G स्मार्टफोन होनोर Magic 6 Pro मधील प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा प्रोसेसर खूपच पॉवरफुल मानला जातो. हेवी सॉफ्टवेअर गेम्स देखील तुम्ही यामध्ये खेळू शकता. Qualcomm चा हा प्रोसेसर हाय स्पीड 5G नेटवर्कला सपोर्ट करतो.

Honor Magic 6 Pro

Honor Magic 6 Pro Battery & Charger

होनोर Magic 6 Pro ची बॅटरी लाइफ खूप चांगली असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 5500 mAh ची मोठी बॅटरी लाइफ आणि 66W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट USB Type-C पोर्ट सोबत मिळू शकते. फोनला संपूर्ण चार्ज होण्यासाठी जवळ जवळ 30 मिनिटांचा वेळ लागू शकतो. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर 7-8 तास तुम्ही हा फोन वापरू शकता.

Honor Magic 6 Pro Price in India

Honor च्या नवीन 5G स्मार्टफोन होनोर Magic 6 Pro च्या किंमतीबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तथापि टेक्नोलॉजी वेबसाईट 91Mobiles नुसार हा फोन कंपनी जवळ जळव 111,990 रुपयांच्या बजटमध्ये लाँच करू शकते.

Honor Magic 6 Pro Competitors

Honor च्या नवीन 5G स्मार्टफोन होनोर Magic 6 Pro ची स्पर्धा भारतीय मार्केट लाँच होताच OnePlus 12, Samsung Galaxy S24 Ultra 5G आणि Vivo X100 Pro 5G सोबत असणार आहे. हे तिन्ही 5G स्मार्टफोन जानेवारी 2024 मध्ये लाँच होणार आहेत. सर्व स्मार्टफोनच्या किंमती सेमच आहेत.