Mania Electric Scooter : भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची डिमांड खूप वाढत चालली आहे आणि आता अनेक नवनवीन कंपन्या उदयास येत आहेत. ज्या अतिशय कमी किंमतीमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करत आहेत. आज आम्ही अशाच एका जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर्स बद्दल माहिती देणार आहोत ज्याची किंमत फक्त 30000 रुपये आहे आणि यामध्ये तुम्हाला 100 किलोमीटरची रेंज देखील पाहायला मिळेल.
आम्ही इथे ज्या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सांगत आहोत त्याचे नाव Mania Electric Scooter आहे. जर तुमचे बजट कमी आहे आणि तुम्ही कमी बजटमध्ये एका उत्तम इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात असाल तर हि इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या लिस्टमध्ये समाविष्ट करू शकता. चला तर जाणून घेऊया हि इलेक्ट्रिक स्कूटर कुठे आणि कशी खरेदी करता येऊ शकते.
100 किलोमीटरची जबरदस्त रेंज
जसे कि आम्ही तुम्हाला सांगितले कि या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत खूपच कमी आहे पण यामध्ये जबरदस्त रेंज पाहायला मिळते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला लेड ॲसिड टाईपची बॅटरी मिळते ज्यावर तुम्हाला 5 वर्षाची वॉरंटी देखील मिळते. हि इलेक्ट्रिक स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यास 100 किलोमीटरचे अंतर सहज कापू शकते. याची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 तासाचा वेळ लागतो.
लायसन्सची गरज नाही Mania Electric Scooter
हि इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी आणि चालवण्यासाठी कोणत्याही रजिस्ट्रेशनची आणि लायसन्सची गरज नाही. कारण हि कमी स्पीडची इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनीने आपल्या या इलेक्ट्रिक स्कूटरला 250W BLDC हब मोटर जोडली आहे आणि या इलेक्ट्रिक स्कूटरची टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे. जर तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या WhatsApp चॅनेलमध्ये सामील होऊ शकता. हि इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा.
हे पण वाचा :- Ather Rizta: फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे, रेंज 165Km आहे आणि किंमत इतकी आहे