Oppo ने लाँच केला DSLR कॅमेरा फोन, मिळणार फक्त 5,498

Oppo Find X7 Ultra Price: चायनीज स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने एक नवीन फोन सादर केला आहे. Oppo Find X7 Ultra नाव फोन लाँच झाला आहे. हा कंपनीचा पहिला हँडसेट आहे ज्यामध्ये दोन पेरिस्कोप (Periscope) कॅमेरे आहेत. त्याचबरोबर कंपनीने दावा केला आहे कि या स्मार्टफोन मध्ये Qualcomm ची लेटेस्ट चिप आणि जगातील सर्वात मोठा टेलीफोटो सेंसर आहे. तुम्हाला जर याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर खाली सर्व माहिती दिली आहे.

Oppo Find X7 Ultra किंमत

कंपनीने या फोनला चीनपुरते मर्यादित ठेवले आहे. भारतामध्ये हा फोन लाँच होण्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. Oppo Find X7 Ultra ला कंपनीने तीन तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केले आहे. 12/256G, 16/256GB आणि 16/512GB हे तीन ऑप्शन दिले आहेत. 5,999 युआन किंमत जवळ जवळ 71,300 रुपये आहे, 6,499 युआन जवळजवळ 77,300 रुपये तर 6,999 युआन जवळ जवळ 83,215 रुपये आहे.

Oppo Find X7 Ultra स्पेसिफिकेशन्स

हा स्मार्टफोन 6.82 इंच की LTPO OLED डिस्प्ले सोबत येतो. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आहे आणि 4,500 निट्स ची पीक ब्राइटनेस आहे. यामध्ये 5000 mAh बॅटरी आहे जी 100 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 SOC प्रोसेसर वापरला आहे आणि फोटोग्राफीसाठी, यात क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेंसर आहे.

NETWORKGSM / CDMA / HSPA / CDMA2000 / LTE / 5G
LAUNCHAnnounced: 2024, January 08
Status: Coming soon. Exp. release 2024, January 12
BODYDimensions: 164.3 x 76.2 x 9.5 mm (6.47 x 3.00 x 0.37 in)
Weight: 221 g (7.80 oz)
Build: Glass front (Gorilla Glass Victus 2), glass back (Gorilla Glass) or eco leather back, aluminum frame
SIM: Dual SIM (Nano-SIM, dual stand-by)
IP68 dust/water resistant (up to 1.5m for 30 min)
DISPLAYType: LTPO AMOLED, 1B colors, 120Hz, Dolby Vision, HDR10+, 1600 nits (typ), 2600 nits (HBM), 4500 nits (peak)
Size: 6.82 inches, 113.0 cm2 (~90.3% screen-to-body ratio)
Resolution: 1440 x 3168 pixels (~510 ppi density)
Protection: Corning Gorilla Glass Victus 2
PLATFORMOS: Android 14, ColorOS 14
Chipset: Qualcomm SM8650-AB Snapdragon 8 Gen 3 (4 nm)
CPU: Octa-core (1×3.3 GHz Cortex-X4 & 5×3.2 GHz Cortex-A720 & 2×2.3 GHz Cortex-A520)
GPU: Adreno 750
MEMORYCard slot: No
Internal: 256GB 12GB RAM, 256GB 16GB RAM, 512GB 16GB RAM
UFS 4.0
MAIN CAMERAQuad:
– 50 MP, f/1.8, 23mm (wide), 1.0″-type, 1.6µm, multi-directional PDAF, Laser AF, OIS
– 50 MP, f/2.6, 65mm (periscope telephoto), 1/1.56″, 1.0µm, 2.8x optical zoom, multi-directional PDAF (25cm – ∞), OIS
– 50 MP, f/4.3, 135mm (periscope telephoto), 1/2.51″, 6x optical zoom, Dual-Pixel PDAF (35cm – ∞), OIS
– 50 MP, f/2.0, 14mm, 123˚ (ultrawide), 1/1.95″, 1.0µm, PDAF
Features: Hasselblad Color Calibration, LED flash, HDR, panorama
Video: 4K@30/60fps, 1080p@30/60/240fps; gyro-EIS; HDR, 10‑bit video, Dolby Vision
SELFIE CAMERASingle:
– 32 MP, f/2.4, 21mm (wide), 1/2.74″, 0.8µm, PDAF
Features: Panorama
Video: 4K@30/60fps, 1080p@30fps, gyro-EIS
SOUNDLoudspeaker: Yes, with stereo speakers
3.5mm jack: No
COMMSWLAN: Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/6e/7, dual-band, Wi-Fi Direct
Bluetooth: 5.4, A2DP, LE, aptX HD, LHDC
Positioning: GPS (L1+L5), BDS (B1I+B1c+B2a), GALILEO (E1+E5a), QZSS (L1+L5), GLONASS
NFC: Yes; NFC-SIM, HCE, eSE, eID
Infrared port: Yes
Radio: No
USB: USB Type-C 3.2, OTG
FEATURESSensors: Fingerprint (under display, optical), accelerometer, gyro, proximity, compass, color spectrum
Emergency SOS via satellite (messages and calls)
BATTERYType: 5000 mAh, non-removable
Charging: 100W wired, PD, 50% in 10 min, 100% in 26 min (advertised)
50W wireless
10W reverse wireless
MISCColors: Black, Dark Blue, Light Brown
Models: PHY110
Price: About 770 EUR

Oppo Find X7 Ultra कॅमेरा

Oppo Find X7 Ultra कॅमेरा विक्रीमध्ये मुख्य भूमिका बजावतो आणि त्यामध्ये कारण देखील आहे. Oppo ने चार पॉवरफुल 50 MP सेंसर पॅक केले आहेत, ज्यामध्ये Second Gen चा 1-इंच टाइप Sony LYT-900 स्टॅ क्ड सेंसर वाइड कॅमेऱ्यामध्ये आहे. यामध्ये f/1.8 अपर्चर आणि OIS आहे.

Oppo Find X7 Ultra

अल्ट्रा-वाइड-अँगल शूटर हा आणखी एक नवीन सोनी सेंसर आहे. LYT-600 ज्याची साईज 1/1.95” आणि 14 मिमी समतुल्य फोकल लांबी आहे. यात f/2.0 अपर्चर आणि ऑटोफोकस आहे, त्यामुळे ते 4 सेमी जवळच्या वस्तू शूट करू शकते.

हेही वाचा: मोटोरोलाने लाँच केला सर्वात स्वस्त बजट 5G स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स