Shruti Haasan Boyfriend: अभिनेत्री श्रुति हसनने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप केले लग्न? जाणून घ्या सत्य

Shruti Haasan Boyfriend: साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री श्रुति हसन सध्या तिच्या सालार चित्रपटामुळे खूपच जास्त चर्चेमध्ये आहे. तिने सालार चित्रपटामध्ये खूपच शानदार काम केले आहे. तिच्या अभिनयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. सालार चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडत आहे.

सालार चित्रपटाने शाहरुख खानच्या डंकी ला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. सालार चित्रपटामध्ये श्रुति हसनने उत्कृष्ट काम केले आहे. श्रुति हसन सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील खूपच चर्चेमध्ये आले आहे. जर तुम्हाला विस्ताराने जाऊन घ्यायचे असेल तर आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा.

Shruti Haasan Boyfriend

श्रुति हसनने बॉयफ्रेंडसोबत केले लग्न? – Shruti Haasan Boyfriend

सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्री श्रुति हसन नेहमीच तिच्या अभिनयाने सर्वांचा चकित करत असते. सध्या ती सालार चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. आणखी म्हणजे श्रुति हसनला इंटरनेटवर खुपच सर्च केले जात आहे. जर तुम्ही श्रुति हसनचे चाहते असाल तर तुम्हाला माहिती आहे कि श्रुति हसन अनेक दिवसांपासून शांतुन हजारिकाला (Shruti Haasan Boyfriend) डेट करत आहे.

दोघे लिव इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहतात. आता नुकतेच ओरीने या कपलची पोलखोल केली आहे. आस्क मी एनीथिंग सेशन मध्ये ओरीला विचारले गेले कि कोणी फोटो काढण्याठी एटीट्यूड दाखवला आहे का? यावर ओरीने श्रुतिच्या बॉयफ्रेंडला तिचा पती असल्याचे सांगितले.

त्याने म्हंटले कि श्रुतिचा पती (Shruti Haasan Boyfriend) शांतुन हजारिकाने फोटो काढण्यासाठी एटीट्यूड दाखवला आहे. ज्यानंतर इंटरनेटवर हि गोष्ट खूपच वेगाने व्हायरल होत आहे. लोक अंदाज लावत आहेत कि श्रुति हसनने लग्न केले आहे आणि कोणाला याची भनक देखील लागली नाही. या कपलने अजूनपर्यंत आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नाही.

श्रुति हसन कोण आहे?

श्रुति हसन एक भारतीय अभिनेत्री आणि सिंगर आहे. श्रुतिने बॉलीवूडशिवाय टॉलीवुड कॉलिवुड चित्रपटांमध्ये देखील काम केलेले आहे. श्रुति हसनचा जन्म 28 जानेवारी 1986 रोजी तामिळनाडूच्या चेन्नई येथे झाला होता. तिच्या वडिलांचे नाव कमल हसन आहे जे एक उत्कृष्ट अभिनेता आहेत.

Shruti Haasan Boyfriend

तिने आपल्या करियरची सुरुवात सिंगर म्हणून केली होती. वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी गाणे गायला सुरुवात केली होती. तिने आपले पहिले गाणे अल्फा आपल्या वडिलांच्या तेवर मगन चित्रपटामध्ये गायले होते. या चित्रपटामध्ये छोट्या श्रुती हसनचा आवाज तिच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या चाची 420 मध्ये ऐकायला मिळाला होता.

श्रुति कॉलीवुडमध्ये सिंगर म्हणून खूपच फेमस झाली होती. तेव्हा तिला तिच्या वडिलांच्या एका चित्रपटामध्ये कॅमियो करण्याची संधी मिळाली. ज्यानंतर तिला अभिनय करण्याची आवड निर्माण झाली. तिचा पहिला बॉलीवूड डेब्यू चित्रपट इरफान खानचा लक चित्रपट होता. तथापि तिचा हा चित्रपट फ्लॉप झाला होता.

हेही वाचा: Trisha Kar Madhu viral video : त्रिशाकर मधुचा सिक्रेट व्हिडीओ झाला व्हायरल, पहा व्हिडीओ