‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीचं ‘बोल्ड फोटोशूट’, सोशल मिडियावर फोटो व्हायरल, पहा फोटोज

Akshaya Naik Bold Photoshoot: ‘सुंदरा मनामध्ये भरली’ सिरीयलने काही दिवसांपूर्वी कलर्स मराठी मराठी वरून दर्शकांचा निरोप घेतला होता. या सिरीयलमधील लतिकाची भूमिका खूपच गाजली होती. लातीकाची भूमिका अभिनेत्री अक्षय नाईकने साकारली होती. हि भुमिकेमधून ती घराघरामध्ये फेमस झाली होती. अभिनेरी सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय असते. नुकतेच तिने आपले काही बोल्ड फोटो (Akshaya Naik Bold Photoshoot) सोशल मिडियावर शेयर केले आहेत जे सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

Akshaya Naik Bold Photoshoot

इंस्टाग्रामवर शेयर केले फोटो (Akshaya Naik Bold Photoshoot)

अभिनेत्रीने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून नुकतेच काही बोल्ड फोटो (Akshaya Naik Bold Photoshoot) शेयर केले आहेत. फोटोमध्ये अक्ध्या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. तर गळ्यामध्ये मोत्याची माळ घालून सिम्पल मेकअप करत तिने आपला लुक पूर्ण केला आहे. फोटो शेयर करत तिने चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयाचं हे नवीन बोल्ड फोटो चाहत्यांचा चांगलच पसंतीस उतरत आहे.

अभिनेत्रीने शेयर केलेल्या फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे कि, ‘तू छान आहेस’, तर दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करत म्हंटले आहे कि ‘हॉलीवूडची हिरोईन’. सध्या अक्षयाचे फोटो सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. सोशल मिडियावर तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

अभिनेत्री अक्षया नाईकने मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीमध्ये देखील आपली अभिनयाच्या बळावर नाव कमवले आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमध्ये अभिनेत्रीने कम केले आहे. या मालिकेमधील तिच्या भूमिकेचे देखील खूप कौतुक झाले होते. त्याचबरोबर ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या झी मराठी वरील सिरीयलमध्ये देखील दिसली होती. सावधान इंडिया सिरीयलमध्ये देखील अक्षया नाईक पाहायला मिळाल होती.

हेही वाचा: अभिनेत्री श्रुती मराठेचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाली; ‘आयुष्य पूर्ण करण्यासाठी पुरुषाची…’