HONOR Magic V5 Price
HONOR Magic V5 : जगातील सर्वात स्लिम फोल्ड फोन येतोय, २ जुलैला लॉन्च होणार, Samsung Galaxy Z Fold7 शी स्पर्धा
By Pravin Patil
—
HONOR Magic V5 : फोल्ड होणाऱ्या फोनची जाडी मोठी समस्या असते, अनेक फोनची जाडी दोन स्मार्टफोनइतकी असते. आता Honor ने पुष्टी केली आहे की ...