Mohanlal
‘Drishyam 3’ बॉक्स ऑफिसवर धमाका करणार! मोहनलालने धक्कादायक व्हिडीओ शेअर केला, सुपरस्टारचा लूक समोर आला
By Pravin Patil
—
Drishyam 3 Movie : दृश्यम फ्रँचायझीतील मोहनलालच्या अप्रतिम अभिनयाला सगळीकडून भरभरून प्रशंसा मिळाली आहे. दोन ब्लॉकबस्टर भागानंतर निर्माते तिसऱ्या भागासह परत यायला तयार आहेत. ...