NTPC NCD
NCD च्या माध्यमातून NTPC काढणार 4000 कोटी रुपये, मॅच्युरिटी पीरियड आणि कूपन रेट काय असेल?
By Pravin Patil
—
सरकारी वीज कंपनी NTPC ने अनसिक्योर्ड नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (NCD) जारी करून ४००० कोटी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे डिबेंचर्स प्रायव्हेट प्लेसमेंटच्या माध्यमातून १७ ...