Xiaomi Mix Fold 3 Launch Date in India: भारतीय मार्केटमध्ये Xiaomi चा हा जबरदस्त फोल्डिंग स्मार्टफोन लवकरच येऊ शकतो. हा फोल्डिंग स्मार्टफोन सर्वात जास्त लोकप्रिय आहे. यादरम्यान Xiaomi देखील आपला फोल्डिंग स्मार्टफोन Xiaomi Mix Fold 3 भारतामध्ये लाँच करण्यासाठी बराच वेळ घेत आहे. जर तुम्ही देखील Xiaomi चे स्मार्टफोन लवर असाल आणि एक चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या लेखामधून Xiaomi Mix Fold 3 स्मार्टफोन बद्दल सर्व माहिती मिळणार आहे.
Xiaomi Mix Fold 3 Display
Xiaomi च्या या नवीन फोल्डिंग स्मार्टफोन Xiaomi Mix Fold 3 मध्ये डिस्प्ले खूपच अप्रतिम असेल. या फोनमध्ये 8.03 इंच OLED Plus डिस्प्ले स्क्रीन रुंद आकारात मिळत आहे. स्क्रीनचे रिझोल्यूशन सीज 1916×2160 पिक्सलचे आहे आणि (360 PPI) चा पिक्सल डेंसिटी दिली गेली आहे. शिवाय 120 Hz चा उत्कृष्ट रिफ्रेश रेट मिळतो, जो खूपच जबरदस्त फिचर आहे. त्याचबरोबर Bezel-less, पंच-होल डिस्पले स्क्रीन देखील समील आहे.
Xiaomi Mix Fold 3 Camera
Xiaomi च्या या नवीन फोल्डिंग स्मार्टफोनमधील कॅमेरा क्वालिटी खूपच जबरदस्त दिली गेली आहे. फोनमध्ये 50 MP वाइड अँगल प्राइमरी कॅमेरा, 12 MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 3.2x ऑप्टिकल झूमसह 10 MP पेरिस्कोप कॅमेरा आणि 5x ऑप्टिकल झूमसह 10 MP टेलिफोटो कॅमेरा मिळतो. शिवाय एलईडी फ्लॅशलाइट देखील आहे. व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी फोनमध्ये 8K @24fps सपोर्ट दिला गेला आहे. तर सेल्फीसाठी 20 एमपी वाइड अँगल लेन्स उपलब्ध आहे. सेल्फी कॅमेर्यारने तुम्ही फुल एचडी @30 fps वर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.
Xiaomi Mix Fold 3 Processor
Xiaomi Mix Fold 3 मध्ये तुम्हाला प्रोफेसर खूपच तगड्या लेवलचा मिळेल. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चा पॉवरफुल प्रोसेसर वापरला आहे. हा प्रोसेसर हाय स्पीड 5G नेटवर्कला सपोर्ट करण्यास सक्षम आहे.
Xiaomi Mix Fold 3 Battery & Charger
Xiaomi च्या या नवीन फोल्डिंग स्मार्टफोनमधील बॅटरी आणि चार्जरबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये यामध्ये तुम्हाला 4800 mAh ची चांगली बॅटरी मिळेल. चार्जिंगसाठी 67W चा क्विक फ़ास्ट चार्जिंग सपोर्ट USB Type-C पोर्ट दिला गेला आहे. या फोनला 0% पासून 100% चार्ज होण्यास्तही 45-55 मिनिटांचा वेळ लागू शकतो. संपूर्ण चार्ज झाल्यानंतर 11-12 तास या फोनचा वापर करू शकता.
Xiaomi Mix Fold 3 Launch Date in India
Xiaomi चा अप्रतिम फोल्डिंग स्मार्टफोन 14 ऑगस्ट 2023 रोजी चीनी मार्केटमध्ये लाँच झाला होता. तथापि कंपनीकडून हा फोन भारतामध्ये लाँच करण्याची कोणतीही तारीख अजून घोषित झालेली नाही. पण फेमस टेक्नोलॉजी वेबसाईट 91Mobiles नुसार हा फोन 2 मे 2024 रोजी भारतामध्ये लाँच होऊ शकतो.
Xiaomi Mix Fold 3 Price in India
Xiaomi कंपनीच्या या नवीन फोल्डिंग स्मार्टफोन Xiaomi Mix फोल्ड 3 च्या किमतींबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अनेक फेमस टेक्नोलॉजी वेबसाईटनुसार अशी माहिती मिळाली आहे कि या फोनची किंमत जवळ जवळ 103,690 रुपये असू शकते.
Xiaomi Mix Fold 3 Specification
Features | Specifications |
---|---|
Model Name | Xiaomi Mix Fold 3 |
RAM | 12 GB |
Internal Storage | 256 GB |
GPU/CPU Processor | Qualcomm Snapdragon 8 Gen 2, Octa core (3.36 GHz, Single Core + 2.8 GHz, Quad core + 2 GHz, Tri core) |
Display Screen | 8.03 inches OLED Plus Display Screen, Pixel Size 1916×2160, Pixel Density (360 PPI) & 120 Hz Refresh Rate, Bezel-less With Punch-Hole |
Screen Brightness | 2600 Nits |
Rear Camera | 50 MP Wide Angle Primary Camera, 12 MP Ultra-Wide Angle Camera, 10 MP Periscope Camera 3.2x Optical Zoom Supported, 10 MP Telephoto Camera, 5x Optical Zoom & 8K @24fps Video Recording Supported |
Front Camera | 20 MP Wide Angle Camera & Full HD @30 fps Video Recording Supported |
Flashlight | LED |
Battery | 4800 mAh |
Charger | 67W Quick Charging With USB Type-C Port |
SIM Card | Dual |
Supported Network | 5G Supported in India + 4G VoLTE, 3G, 2G |
Fingerprint Lock | Available |
Face Lock | Available |
Colour Option | Xingyao Gold & Moon Shadow Black |
Xiaomi Mix Fold 3 Rivals
Xiaomi चा हा नवीन अप्रतिम फोल्डिंग स्मार्टफोन, Xiaomi Mix फोल्ड 3, भारतीय बाजारात लॉन्च झाल्यावर Samsung Galaxy Z Fold5 शी स्पर्धा करू शकतो. सॅमसंग कंपनीचा हा अतिशय लोकप्रिय फोल्डिंग स्मार्टफोन आहे.
हेही वाचा: 200 MP च्या जबरदस्त कॅमेऱ्यासोबत लाँच होणार हा धमाकेदार फोन, किंमत तर अवघी इतकी