Bajaj Pulsar NS 125 New Year Offer: नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही देखील Bajaj Pulsar NS 125 बाईक खरेदी कार्नायचा विचार करत असाल तर हि तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. कारण नवीन वर्षाच्या निमित्ताने बजाज पल्सर आपल्या बाईकवर उत्तम ऑफर्स आणि EMI प्लॅन घेऊन आली आहे. ज्याद्वारे तुम्ही कमी डाऊन पेमेंट करून सहजपणे हि बाईक घरी घेऊन जाऊ शकता. जाणून घ्या बजाज पल्सर NS 125 संपूर्ण माहिती.
Bajaj Pulsar NS 125 On Road Price
Bajaj पल्सर NS 125 एक खूपच शानदार बाईक आहे. या बाईकची 99,571 इतकी ऑन रोड किंमत आहे. हि बाईक 124 सीसी च्या सेगमेंट मध्ये येणारी उत्कृष्ट बाईक आहे आणि या NS व्हेरियंट भारतीय तरुणांचे हृदय जिंकले आहे. Pulsar NS 125 बाईकमध्ये ण्यात आली आहे, ज्यामुळे ही बाईक 64.75 लीटर प्रति किलोमीटर मायलेज देते आणि या बाईकचा टॉप स्पीड 103 किलोमीटर प्रति तास आहे.
Bajaj Pulsar NS 125 EMI Plan
यावेळी हि बाईक खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. कारण बजाज कंपनीने या बाईकवर खास ऑफर आणि नवीन EMI प्लॅन जारी केले आहेत. या बाईकची ऑन-रोड किंमत रु. 99,571 आहे. जर तुम्हाला ही बाईक हप्त्यांवर खरेदी करायची असेल, तर रु. 12000 चे डाउन पेमेंट करून, तुम्ही 9.7 व्याज दरासह 3,408 रुपये प्रति महिना हप्ता करून हि बाईक खरेदी करू शकता. य प्लॅनमध्ये एकूण 1,06,086 रुपये बँक कर्ज असेल. ही EMI योजना तुमच्या राज्य आणि शहरानुसार वेगळी असू शकते. या योजनेबद्दल माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशीपशी संपर्क साधू शकता.
Bajaj Pulsar NS 125 Feature List
पल्सर NS फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये जबरदस्त फीचर्स पाहायला मिळतात जसे अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल डोमीटर, टेकोमीटर, ट्रिप मीटर, फ्यूल. इलेक्ट्रिक फीचर मध्ये हॅलोजन बल्ब, एलईडी टेल लाईट, टर्न सिंगल लॅम्प बल्ब अशा सिविधा मिळतात. जाज कंपनीकडून येणारी ही उत्तम बाईक भारतीय बाजारपेठेत ऑरेंज, रेड, ग्रे आणि बीच ब्लू या चार कलरमध्ये उपलब्ध आहे.
ENGINE | |
---|---|
Type | 4-Stroke, SOHC 4-Valve, Air Cooled, BSVI Compliant DTS-i Ei Engine |
Displacement | 124.45 cc |
Max Power | 8.82 kW @ 8500 rpm |
Max Torque | 11 Nm @ 7000 rpm |
Transmission | 5 speed constant mesh |
FUEL TANK | |
---|---|
Description | Pulsar NS125 |
Total litres | 12 L |
TYRES | |
---|---|
Front | 80/100-17 Tubeless |
Rear | 100/90-17 Tubeless |
SUSPENSION | |
---|---|
Front | Telescopic |
Rear | Mono shocks |
BRAKES | |
---|---|
Front | 240 mm Disc |
Rear | 130 mm Drum CBS |
Power to Weight (PS/Ton) | 83.3 |
DIMENSIONS | |
---|---|
Length | 2012 mm |
Width | 810 mm |
Height | 1078 mm |
Ground clearance | 179 mm |
Saddle Height | 805 mm |
Wheelbase | 1353 mm |
Kerb weight | 144 kg |
ELECTRICALS | |
---|---|
System | DC, 12V, 8Ah VRLA |
Headlamp | 12V, 35/35W |
Bajaj Pulsar NS 125 Engine
पल्सर NS बाईकला पॉवर देण्यास्तही 124.45 सीसी फोर स्ट्रोक SOHC फोर व्हॉल्व्ह एअर कूल्ड BSVI इंजिन दिले गेले आहे. जे बाईकला 11.99 PS @ 8500 rpm ची कमाल पॉवर देते आणि त्यासोबत ती 11 Nm @ 7000 rpm ची मॅ क्स टॉर्क जनरेट करते.
Bajaj Pulsar NS 125 Suspension And Brake
पल्सर एनएस बाईकचे सस्पेन्शन आणि ब्रेकिंग फंक्शन्स करण्यासाठी, समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक लॉक सस्पेन्शन आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेन्शन वापरण्यात आले आहे. शिवाय समोर 240 mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 130 mm ड्रम ब्रेक जोडले गेले आहेत.
हेही वाचा: Hero HF Deluxe वर नवीन वर्षाची जबरदस्त ऑफर, अवघ्या 3,610 मध्ये घरी घेऊन जा हि धमाकेदार बाईक