FUELL Fluid Electric Cycle: हि इलेक्ट्रिक सायकल सर्वात प्रीमियम आणि डिमांडिंग इलेक्ट्रिक सायकल पैकी एक आहे, जी उत्तम फीचर्स आणि स्टायलिश लुकसह उपलब्ध आहे. या सायकलला आपण सहजपणे कोणत्याही ठिकाणी नेऊ शकतो. या एकेक्ट्रिक सायकलमध्ये सात-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. इलेक्ट्रिक सायकलचे वजन कमी करण्यासाठी कंपनीने अॅल्युमिनियम फ्रेमचा वापर केला आहे.
FUELL Fluid Electric Cycle कनेक्टिव्हिटी
कंपनीने एक मोबाईल ऍप्लिकेशन बनवले आहे ज्याद्वारे FUELL Fluid Electric Cycle ला अधिक उत्तम बनवले जाते. या ऍपला डाउनलोड करून सायकलला कनेक्ट केले जाऊ शकते. या ऍप द्वारे तुम्ही सहजपणे सायकलचे संरक्षण आणि व्यवस्थापण करू शकता. शिवाय तुम्हाला मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे सायकलला ब्लॉक करण्याची देखील सुविधा मिळते.
दमदार रेंज
FUELL Fluid इलेक्ट्रिक सायकल Fluid 2 आणि Fluid 3 या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. सिंगल चार्जमध्ये याचे पहिले व्हेरिएंट 177 किलोमीटरची रेंज देते तर दुसरे व्हेरिएंट 326 किलोमीटरची रेंज देते. या इलेक्ट्रिक सायकलमध्ये 1000 वॉट ची बॅटरी दिली आहे. हि एक फोल्डेबल इलेक्ट्रिक सायकल आहे जी एकदम स्टायलिश दिसते. ही फोल्डिंग इलेक्ट्रिक सायकल एका चार्जवर 360 किलोमीटरची उत्कृष्ट रेंज देते.
FUELL Fluid इलेक्ट्रिक सायकल प्राईस
FUELL Fluid इलेक्ट्रिक सायकलच्या पहिल्या व्हेरिएंटची किंमत 3,999 डॉलर आहे जे भारतीय चलनामध्ये 3 लाख 27 हजार रुपये इतकी होती. तर दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 3,699 डॉलर आहे जी भारतीय चलनामध्ये 3 लाख 20 हजार रुपये इतकी होती. अलीकडच्या काळामध्ये या इंडस्ट्रीमध्ये अनेक नवीन इलेक्ट्रिक वाहने दाखल झाली आहेत. या इलेक्ट्रिक वाहन उद्योगात अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक सायकली देखील लाँच करण्यात आल्या आहेत. ज्याची रेंज उत्तम तर आहेच त्याचबरोबर त्यामध्ये उत्तम फीचर्स देखील आहेत. या इलेक्ट्रिक सायकलबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही FUELL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
हेही वाचा: सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक सायकल, अवघ्या 4 हजारात घरी आणा, रेंज देखील जबरदस्त