फक्त 42 रुपये खर्च करून महिनाभर वापरा ‘हि’ ई-सायकल, अवघ्या 99 रुपयांत करा बुक

URBAN E Electric Bike: 2023 चे वर्ष खूपच महागाईचे गेले आहे. पण 2024 चे वर्ष सर्वात स्वस्त बनवण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर किंवा इलेक्ट्रिक सायकल खरेदी करू शकता, जी एकही रुपया खर्च न करता आपली दैनंदिन कामे पूर्ण करेल. आज आपण एका स्वस्त इलेक्ट्रिक सायकलबद्दल जाणून घेणार आहोत जिची सध्या खूप डिमांड वाढत आहे. चला तर त्याच्या सर्व फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया.

URBEN E Electric Bike ची जागतिक स्तरावर जबरदस्त विक्री होत आहे. याची डिझाईन आणि फीचर्स पाहून प्रत्येकजण या सायकलकडे आकर्षित होत आहे. हि सायकल खूपच आरामदायक आहे. आकर्षक डिझाईनमुळे कोणीही वापरू शकतो. याचा सर्वात खास गोष्ट म्हणजे हि सायकल चालवण्यासाठी तुम्हाला लायसन्सची गरज नाही.

URBAN E Electric Bike

URBAN E इलेक्ट्रिक बाइक बॅटरी रेंज

सध्या इलेक्ट्रिक वाहने खूप लोकप्रिय होत आहेत, लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे अधिक आकर्षित होत आहेत. URBAN E Electric Bike बद्दल कंपनीने असा दावा केला आहे जी सिंगल चार्जमध्ये 120 किलोमीटरची रेंज दते. इतकेच नाही तर 10 मिनिटांमध्ये हि फुल चार्ज केली जाऊ शकते. त्याचबरोबर हि सायकल तशी 25 किमीचा वेग देखील गाठू शकते. कंपनीच्या दाव्यानुसार हि सायकल फक्त 7 पैसे प्रति किलोमीटर दराने धावते आणि महिनाभर चालवण्याचा खर्च फक्त 42 ते 45 रुपये आहे.

URBEN E इलेक्ट्रिक सायकल कलर

URBEN E इलेक्ट्रिक सायकलमध्ये अनेक कलर ऑप्शन दिले गेले आहेत. यामध्ये लाल आकाशी निळा, निळा, पांढरा आणि पिवळा अशा सुंदर रंगांचे मिश्रण आहे जे ग्राहकांना आकर्षित करतात. यामध्ये अनेक स्मार्ट फीचर्स आहेत ज्यामध्ये हँडल लॉक आणि स्विच सारखे फीचर्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्याचबरोबर हि बाईक स्मार्टफोन अॅप्लिकेशनद्वारे देखील कंट्रोल करू शकता.

URBAN E Electric Bike प्राईस

जर तुम्ही हि सायकल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या सायकलची कंपनीद्वारे दिली गेलेली किंमत 49999 रुपये आहे. यामध्ये अनेक अनेक स्मार्ट फिचर आहेत. त्याचबरोबर तुम्ही हि बाईक 99 रुपयांमध्ये बुक करू शकता.

हेही वाचा: घडी होणारी इलेक्ट्रिक सायकल, उत्तम रेंजसोबत मिळणार दमदार फीचर्स, किंमत फक्त…