ओला चा बँड वाजवण्यासाठी येत आहे जबरदस्त ई-स्कूटर, देते 90 किमीची रेंज, काही मिनिटात होते चार्ज

Ace Falcon Warivo Electric Scooter: आम्ही तुमच्यासाठी Electric Scooter संबंधी एक नवीन बातमी घेऊन आलो आहोत. तुम्ही तर इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी खास आहे. या आर्टिकलमधून तुम्हाला खूप फायदा होईल. कारण अहि तुमच्यासाठी एक शानदार आणि किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये तुम्हाला 90 किमीची रेंज आणि उत्तम फीचर्स पाहायला मिळतील.

आम्ही ज्या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सांगत आहोत त्या स्कूटरचे नाव Ace Falcon Warivo Electric स्कूटर आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला 95 किमीची रेंज, 45 किमी प्रति तासच्या स्पीडसोबत उत्तम फीचर्स पाहायला मिळतील. चला तर विस्ताराने जाणून घेऊया.

Ace Falcon Warivo Electric Scooter रेंज

ज्या कंपनी हि स्कूटर बनवली आहे त्या कंपनीचे नाव सनवेयर मोटर्स आहे आणि हि कंपनी हरियाना स्थित आहे. भारतामध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरला सध्या खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला खूप चांगली लिथियम बॅटरी मिळू शकते. जी या इलेक्ट्रिक स्कूटरला एका चार्जमध्ये 95 किलोमीटरची उत्कृष्ट रेंज देण्यास सक्षम आहे. यासोबतच या इलेक्ट्रिक स्कूटरसोबत आपल्याला पोर्टेबल चार्जर मिळतो, ज्यामुळे बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी फक्त चार ते पाच तास लागतात.

Ace Falcon Warivo Electric Scooter

इलेक्ट्रिक स्कूटर स्पीड

Ace Falcon Warivo Electric Scooter ला स्पीड देखील उत्तम मिळतो. चांगल्या बॅकअप बॅटरीसह या स्कूटरमध्ये आपल्याला 1000W BLDC हब मोटर पाहायला मिळते, जी खूप चांगली स्पीड प्रदान करते. कंपनीनुसार या ई-स्कूटरचा स्पीड 45 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो.

फीचर्स

ऐस फाल्कन वारिवो इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत खूप कमी आहे, पण यामध्ये तुम्हाला अँटी-थेफ्ट अलार्म सिस्टीम, रिव्हर्स मोड आणि रिमोट लॉकिंग सारखे उत्तम फीचर्स पाहायला मिळतील. सिस्टम, ब्लूटूथ स्पीकर, बटन रिपेयर, पार्किंग स्विच, साइड स्टँड सेन्सर याशिवाय स्टायलिश हेडलाइट, डिस्क ब्रेक आणि डिजिटल मीटरसारखे फीचर्स यामध्ये आहेत.

स्पेसिफिकेशन

Motor TypeBrushless Motor
Motor Peak Power800 W
Tyre Size10 Inch
Loading Capacity160 Kg
SuspensionTelescopic
Brake TypeDisc
Motor Warranty12 Months
Controller Warranty12 Months

इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत

Ace Falcon Warivo Electric Scooter च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला हि स्कूटर किफायतशीर किंमतीमध्ये मिळते. हि स्कूटर तुम्झाला 90 किलोमीटरची रेंज देईल. 45 किमी प्रति तास स्पीड सोबत काही लेटेस्ट फीचर्स देखील यामध्ये असतील. हि इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही 61,000 देऊन खरेदी करू शकता. खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा.