Divya Agarwal: 31 व्या वर्षी ‘या’ बिझनेसमॅनशी लग्न करणार अभिनेत्री, बॅचलर पार्टीमधला ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Divya Agarwal: दिव्या अग्रवाल बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमी आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेमध्ये राहते. दिव्या अग्रवाल बॉलीवूड अभिनेत्री असण्यासोबतच ती बिग बॉस ओटीटीची विजेती देखील राहिली आहे. पण आता लवकरच अभिनेत्री नवरी होणार आहोत आणि ती तिचा मंगेतर अपूर्व पाडगावकरसोबत लग्न करणार आहे.

व्हिडीओ व्हायरल – Divya Agarwal

दरम्यान दिव्या अग्रवालचा (Divya Agarwal) एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये ती आपल्या मैत्रिणींसोबत गोवामध्ये बॅचलर पार्टी साजरी करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती टॉवेल डान्स करताना पाहायला मिळत आहे. दिव्या अग्रवालने जो व्हिडीओ शेयर केला आहे त्यामध्ये ती तिची मैत्रीण चेतन कपूर सोबत बाथरूममध्ये आरश्यासमोर टॉवेल गुंडाळून पिया पिया गाण्यावर डांस करताना दिसत आहे.

दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) तिच्या बॅचलोरेट ट्रिपमुळे खूप चर्चेमध्ये आहे आणि ती याला खूप एन्जॉय करत आहे. नुकतेच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो आणि व्हिडीओ शेयर केले आहेत. ज्यावर आता चाहते उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. यापूर्वी, दिव्या अग्रवालने हे अपडेट दिले होते की तिच्या मित्रांनी क्रूझ पार्टीची व्यवस्था केली आहे. जिथे समुद्राच्या लाटांवर तरंगताना गर्ल गँगने मस्त पार्टी केली होती.

दिव्या अग्रवालने डिसेंबर 2023 मध्ये तिच्या लग्नाची घोषणा केली होती. तिने सांगितले होते कि तिचा मंगेतर अपूर्व एक प्रसिद्ध उद्योगपती आहे. याआधी ती वरुण सूदला डेट करत होती. तथापि तिने तिचा मंगेतर अपूर्वला काही वर्षे डेट केले होते.

पण नंतर अपूर्व आणि दिव्या यांचा ब्रेकअप झाला होता. प्रियांका शर्मा सोबत जेव्हा तिचे ब्रेकअप झाले तेव्हा ती रोडीज फेम वरुण सूदच्या प्रेमात पडली. पण 2022 mdhye वरुण सोबत देखील तिचे ब्रेकअप झाले. पण यानंतर काही महिन्यांमध्ये तिने नोव्हेंबर 2022 मध्ये अपूर्वसोबत एंगेजमेंट केली यानंतर चाहते खूप हैराण झाले होते.

हेही वाचा: दंगल गर्ल फातिमाने सांगितला कास्टिंग काऊचचा थरारक अनुभव, म्हणाली; “फक्त से क्स द्वारेच…”