Best Electric Scooter For Wife: बाईकपेक्षा स्कूटर चालवणे खूपच सोपे असते. विशेष करून स्त्रियांचा विचार केला तर त्यांच्यासाठी स्कूटर खूपच आरामदायक असते. जर तुम्ही देखील तुमच्या पत्नीसाठी स्कूटर (Best Electric Scooter For Wife) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कंफ्यूज होऊ नका. आम्ही इथे तुमच्यासाठी अशा पाच स्कूटर्स घेऊन आलो आहोत ज्या फीचर्स, परफॉरमंस, आणि मायलेजमध्ये बेस्ट आहेत. तुम्ही जरादेखील विचार न करता यापैकी कोणतीही 125cc स्कूटर खरेदी करू शकता. (Best Electric Scooter For Wife)
Best Electric Scooter For Wife
Honda Activa 125
या लिस्टमध्ये पहिली स्कूटर Honda Activa 125 आहे. याची किंमत 79,806 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. Activa 125 मध्ये 124cc BS6 इंजिन आहे जे 8.30 PS पॉवर आणि 10.4 Nm टॉर्क निर्माण करते. याच्या फ्रंटमध्ये डिस्क ब्रेकचा देखील ऑप्शन मिळतो. Honda Activa 125 चे वजन 109 kg आहे आणि ते 5.3 लीटर क्षमतेच्या फ्युल टँक सह येते. यामध्ये स्मार्ट की, सायलेंट स्टार्ट आणि डिजिटल मीटर देखील मिळतात. Activa 125 ला 55-60 kmpl चे मायलेज मिळते.
Suzuki Access 125
Suzuki Access 125 देखील 125cc सेगमेंट मधील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्कूटर्सपैकी एक आहे. याची किंमत 79,899 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. याच्या टॉप मॉडेलमध्ये डिस्क ब्रेक आणि अलॉय व्हील्ससह पूर्ण डिजिटल कन्सोल आहे. Access 125 मध्ये 124c इंजिन आहे जे 8.7 PS पॉवर आणि 10 Nm टॉर्क निर्माण करते. या स्कूटरचे वजन 103 kg आहे आणि ते 5 लिटर क्षमतेच्या फ्युल टँक सह येते. यामध्ये एक फुल साईज हेलमेट ठेवण्यासही अंडर सीट स्टोरेज मिळते. Access 125 ला 55-60 किमीचे रियल कंडीशन मायलेज मिळते.
TVS Jupiter 125
TVS Jupiter 125 प्रॅक्टिकल फीचर्समुळे लोकांना खूपच आवडते. याची किंमत 86,405 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. Jupiter मध्ये समोर एक्सटर्नल फ्यूल फिलिंग कॅप मिळते ज्याद्वारे तुम्ही सीटवर बसून उघडू शकतो. शिवाय यामध्ये 33 लीटरचा मोठा अंडरसीट स्टोरेज स्पेस आणि अमोरच्या बाजूला 2 लीटर चा स्टोरेज स्पेस मिळतो. स्कूटरचे सर्व व्हेरियंट ट्यूबलेस टायरमध्ये येतात. तर टॉप व्हेरियंटमध्ये डिस्क ब्रेक आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह अलॉय व्हील आहेत.
Yamaha Fascino 125
Yamaha Fascino 125 हि त्याच्या सेगमेंटमधील सर्वात स्टायलिश स्कूटर आहे. हायब्रिड इंजिन असलेल्या या स्कूटरची किंमत 79,600 रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. या स्कूटरच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ही स्कूटर 60-65 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देऊ शकते. Fascino 125 चे 125cc हायब्रीड इंजिन 8.2 PS पॉवर आणि 10.3 Nm टॉर्क जनरेट करते. याचे वजन 99 किलो आहे. शिवाय स्कूटरमध्ये 5.2 लीटरची फ्युल टँक आणि टॉप व्हेरियंटमध्ये फुल डिजिटल कंसोल आणि डिस्क ब्रेक देखील मिळतो.
Hero Destini Prime
Hero Destini Prime हि 125cc सेगमेंटमधील एक पॉवरफुल स्कूटर आहे. याचे इंजिन 9.1 PS ची कमाल पॉवर आणि 10.4 Nm टॉर्क जनरेट करते. स्कूटरचे वजन 114 किलो आहे. बेस व्हेरियंटमध्ये स्टील व्हील्ससह ड्रम आणि टॉप व्हेरियंटमध्ये अलॉय व्हीलसह डिस्क ब्रेकचा ऑप्शन मिळतो. ही स्कूटर 50-55 kmpl चे मायलेज सहज देऊ शकते. Hero Destiny Prime ही 125cc सेगमेंटमधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे ज्याची किंमत 71,499 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
वरती दिलेल्या सर्व स्कूटर्स तुमच्या पत्नीसाठी (Best Electric Scooter For Wife) सुटेबल आणि आरामदायक आहेत. तुम्ही यापैकी एकाची निवड करून खरेदी करू शकता.
हेही वाचा: मूड नुसार रंग बदलणारी सायकल, वजन फक्त 5 किलो, फीचर्स पाहून प्रेमात पडाल