50+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी Happy Birthday Wishes

Happy Birthday Wishes In Marathi 2024 वाढदिवस हा प्रत्येकासाठी खूप खास असतो. तुमच्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमचे मित्र आणि कुटुंबियांसोबत वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश शेअर केल्यास हा खास दिवस आणखी खास होईल. त्यामुळे या पोस्टमध्ये तुम्ही तुमचा भाऊ, बहीण, पत्नी, पती, मित्र आणि कुटुंबासह मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा शायरी, स्टेटस, फोटो, बॅनर आणि शुभेच्छा संदेश शेअर करू शकता.

जर तुम्ही मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत असाल (मराठीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा) तर हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे, खाली मी 50+ वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत शेअर केल्या आहेत. मराठीशी महाराष्ट्रीयांचे वेगळे नाते आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही महाराष्ट्राला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवता तेव्हा ते तुमच्याशी अधिक जोडलेले वाटतात, एक वेगळीच भावनिक जोड निर्माण करतात.

Happy Birthday Wishes in Marathi 2024 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

Happy Birthday Wishes In Marathi
Happy Birthday Wishes In Marathi

हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा
🎂🍫 तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂🍫

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा
स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे
🎂🥳
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा. 🎂🥳

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण
आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
🎂🍫 एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!🎂🍫

आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो,
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो..
🎂🥳
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा! 🎂🥳

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य,
प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी..
🎂🎈 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🎈

मित्रा,
आज तुझा वाढदिवस,
वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्यीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.
🎂
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ! 🎂

Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi
Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi

🥳सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस🥳
🎉❤️सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना❤️🎉

🎂आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,🎂
❤️🎉ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
🎉❤️

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🚩❤️आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!❤️🚩

🎉 जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा 🎉
🥳❤️तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
❤️🥳

🎉 दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा 🎉
🎂❤️हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला❤️🎂

काही मित्र येतात आणि जातात,
मात्र जे मनात घर करून असतात,
ते शेवटपर्यंत साथ देतात,
अशा माझ्या जिवलग मित्राला,
🎂
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा! 🎂

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा SMS Vadhdivsachya Hardik Shubhechha

Happy Birthday Wishes In Marathi
Happy Birthday Wishes Marathi

जन्म एका टिंबासारखा असतो
जीवन एका कवितेतीलओळीसारखं असतं
प्रेम एकाहद्या त्रिकोनाप्रमाणे असतं ,
पण “मैत्री” असते ती वर्तुळासारख
कि ज्याला शेवट नसतो..जसा त्याला शेवट नसतो
तसा आपल्या मेत्रिला पण शेवट नहीं..
🎂 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!! 🎂

छत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे तु .
आदर्श शंभूरजेच्या ठेवता लाभी मस्तकी मानाचे तुरे तु..
प्रकटदिवसाच्या करोडो शिवमय शुभेच्छा तुला ..!
🎂
आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा आहे माझी! 🎂

देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो..
ज्यांना कधी ओळखतही नसतो..
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो…
🎂 वाढदिवसाच्या अंनत शुभेच्या जिगरी मीत्रा!! 🎂

दिवस हा आनंदाचा आहे,
वाढदिवस आमच्या मित्रा च आहे,
विसरू म्हणता विसरता येत नाही,
तुजा वाढदिवस सदैव आठवणीत राही,
वाढदिवसाला तुझ्या आकाशतून फुलांचा वर्षाव व्हावा,
तुझा सहवास नेहमी सोबत असावा.
🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिगरी.! 🎂

🥳सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही🥳
❤️🎉हॅपी बर्थडे ताई🎉❤️

वाढदिवस आनंदाचा,
क्षण असे हा सोंख्याचा,
सुख शांती जीवनात नांदो वर्षाव पडो शुभेच्छांचा !
अशीच घडावी समाजसेवा हीच मनीची इच्छा,
🎂
मन:पूर्वक आमच्या या वाढदिवसाच्या शभेच्छा ! 🎂

Happy birthday wishes in Marathi

Vadhdivsachya Hardik Shubhechha
Vadhdivsachya Hardik Shubhechha

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी,
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी..
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी..
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा..!
🎂🎁 Happy Birthday! 🎂🎁

संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा..
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,
🎂 ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
🎂

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा,
उंच उंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा,
आपणास उदंड आयुष्य लाभू दे..
🥳🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🥳🎂

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
🎂🤩 Happy Birthday!
🤩🎂

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना!
🎂🎁 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!🎂🎁

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि
या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
🎂
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! 🎂

Happy Birthday Quotes in Marathi

Happy Birthday Quotes in Marathi
Happy Birthday Quotes in Marathi

आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो,
पण त्यातली सगळीच नाती आपल्या लक्षात राहत नाहीत…
काही नाती क्षणांची असतात काही व्यवहाराची,
पण त्यातही कधी-कधी असं एखादं नातं आपण जोडतो,
जे आपल्याला नात्यांचा खरा अर्थ सांगतं !!
असंच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला,
🍰🥳 वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!🍰🥳

दिवस आहे आज खास👌,
तुला🙎‍♂️ उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास..
🍰🥳वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
🍰🥳

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
🍰🥳!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🍰🥳

आपणास रायगडासारखी श्रीमंती,
पुरंदरसारखी दिव्यता,
सिंहगडासारखी शौर्यता,
व सह्याद्रीसारखी उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..
❤️🎉
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..! ❤️🎉

वर्षाचे 365 दिवस..
महिन्याचे 30 दिवस..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुझा वाढदिवस !!
🎂🎁 वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..! 🎂🎁

आज *** चा वाढदीवस आज मी तीला लाख लाख शुभेच्छा देतो.
माझे सर्व सुख तिला आणि तिचे सर्व दुःख मी घेतो.
प्रिये प्रत्येक दिवस तुझा असा असावा.
कि प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा.
तुझ्या जीवनात कधी दुःखाची सर नसावी.
प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी,
आज देवाला हात जोडूणी सांगतो,
तुझ्यासाठी मी एकच मागणी मागतो.
की हे देवा माझ्या मैत्रिणीला आज असंख्य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे.
🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मराठी Happy birthday wishes for friend

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात,
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे..
😘🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!😘🎂

जल्लोष आहे गावाचा..
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा..
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास,
🎂💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂💐

भावापेक्षा चांगला मित्र
कोणी असूच शकत नाही..
आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ
या जगात नाही..
दादा वाढदिवसाच्या
😘🎂 खूप खूप खूप शुभेच्छा..!😘🎂

माझ्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तू जे काही कष्ट घेतलेस,
ते आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत..
त्यासाठी तुला अगदी मनापासून धन्यवाद..
तुला आयुष्यात सदैव आनंद मिळत राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना..
🎂💐
!!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा !!! 🎂💐

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे,
कारण आज दिवसच तसा आहे.
आज आमच्या भाईंचा बर्थडे आहे,
त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है,
!!! हॅपी बर्थडे भावा !!

उशिरा शुभेच्छा दिल्याबद्दल क्षमस्व.
मला आशा आहे की
तुमचा वाढदिवस छान होता.
💐🙏 तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🙏💐

अधिक वाचा Swami Samarth Prakat Din 2024 श्री स्वामी समर्थ प्रकट दिन