Hero Electric Axlhe 20: हिरो कंपनीची सर्वात स्वस्त ई-स्कूटर! सिंगल चार्जवर देणार 150 किमीची रेंज

Hero Electric Axlhe 20: जसे कि आपल्या सर्वांनाच माहिती आहे कि हिरो कंपनी भारतातील प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी आहे. हिरो कंपनी उत्कृष्ठ बाईकसाठी खूप प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे हिरो कंपनी आता इलेक्ट्रिक स्कूटर देखील बनवते. यामुळे आजच्या या आर्टिकलमध्ये आपण हिरो कंपनीच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल जाणून घेणार आहोत.

हि स्कूटर शानदार ऑटोनॉमी आणि हाय स्पीडची इलेक्ट्रिक स्कूटर असणार आहे. यामुळे या आर्टिकलमध्ये आपण या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही हि इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या स्कूटरचे सर्व स्पेसिफिकेशन जाणून घेण्यासाठी आर्टिकल संपूर्ण वाचा.

Hero Electric Axlhe 20: 150 किमीची रेंज

हि हाय स्पीड आणि लाँग रेंज इलेक्ट्रिक स्कूटर आहे. हि चालवण्यासाठी स्कूटर चालवण्यासाठी तुम्हाला लायसन्सची गरज भासणार आहे त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी रजिस्ट्रेशन देखील करावे लागणार आहे. कारण या स्कूटरमध्ये हेवी लिथियम-आयन बॅटरी जोडली आहे. जी या इलेक्ट्रिक स्कूटरला 150 किलोमीटरची उत्कृष्ट रेंज देण्यास सक्षम आहे. चार्जिंग टाईमबद्दल बोलायचे झाले तर या इलेक्ट्रिक स्कूटरला % चार्ज होण्यासाठी फक्त तीन ते चार तास लागतात.

4000 वॅटची BLDC मोटर

हिरो कंपनीने या Hero Electric Axlhe 20 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 4000 वॅटची BLDC मोटर जोडली आहे. जी या स्कूटरला हाय ऑटोनॉमी अंबी हाय स्पीड देण्यास सक्षम आहे. याचबरोबर हि जबरदस्त पॉवर देण्यासाठी देखील सक्षम आहे. जी या इलेक्ट्रिक स्कूटरला 85 किलोमीटर प्रति तास स्पीड देखील देण्यास सक्षम आहे.

Hero Electric Axlhe 20

हि इलेक्ट्रिक स्कूटर हिरो कंपनीची आतापर्यंतची सर्वस्त स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ज्यामध्ये 85 किलोमीटर प्रति तास स्पीड देण्यात आली आहे. त्याचबरोबर यामध्ये 150 किलोमीटरची रेंज देखील देण्यात आली आहे. या स्कूटरच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये एकापेक्षा एक फीचर्स पाहायला मिळतात.

किंमत

या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अगदी परवडणारी आहे. जर तुम्ही एक अशी इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल ज्याची किंमत कमी आहे आणि त्यामध्ये शानदार ऑटोनॉमी आणि हाय स्पीड देखील आहे तर हि स्कूटर तुमच्यासाठी योग्य आहे. जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या कंपनीची लाँग रेंज आणि हाय स्पीडची स्कूटर पाहिली तर त्याची किंमत कमीतकमी 1.5 लाख रुपये आहे. तर या हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 55,000 रुपये आहे.

हाय स्पीड

Hero Electric Axlhe 20 इलेक्ट्रिक स्कूटर हाय-एंड आणि हाय-स्पीड सेगमेंटमध्ये भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर असणार आहे. जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटर विकत घ्यायची असेल तर या इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी अजून सुरू झालेली नाही. या इलेक्ट्रिक स्कूटरला जास्तीत जास्त 85 किलोमीटर प्रतितास वेग देण्यासही सक्षम आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री जुलै 2024 मध्ये सुरू होऊ शकते.

हेही वाचा: आजच घरी घेऊन या Hero ची हि इलेक्ट्रिक सायकल, फक्त 3 रुपयांत चालणार 75 किलोमीटर