25 हजारात खरेदी करा HERO SPLENDOR PLUS XTEC, फीचर्स देखील आहेत दमदार

HERO SPLENDOR PLUS XTEC: जर तुम्ही हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक खरेदी करण्याची प्लानिंग करत असाल तर उशीर करू नका. हिरोची स्प्लेंडर प्लस एक्सटेक गावापासून ते शहरापर्यंत पसंद केली जाते. तुम्ही हि बाईक पैशांची बचत करून खरेदी करू शकता., जर तुमचे नवीन बाईक खरेदी करण्याचे बजट नसेल तर टेंशन नका घेऊ. कारण याचे सेकंड हँड मॉडेल सध्या खूपच धुमाकूळ घालत आहे. तुम्ही हि बाईक कमी पैशांमध्ये खरेदी करू शकता. तुम्ही हि ऑफर सोडू नका नाही तर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल.

Hero Splendor Plus XTEC Price

हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर टेंशन घेऊन नका, जी प्रत्येकाचे जिंकण्यासाठी पुरेशी आहे. शोरूममध्ये या बाईकची किंमत 80 ते 90 हजार रुपयांपर्यंत आहे. या बाईकचे मायलेज आणि फीचर्स देखील दमदार आहेत. जे प्रत्येकाचे मन जिंकण्यासाठी पुरेसे आहेत.

HERO SPLENDOR PLUS XTEC

जर तुमच्याकडे पुरेसे बजट नसेल तर तुम्ही सेकंड हँड व्हेरिएंट खरेदी करून पैशांची बजट करू शकता. यासाठी जरुरीचे आहे कि तुम्ही हि ऑफर हातची जाऊ देऊ नका. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर हि बाईक एका लिटर पेट्रोलमध्ये 70 किमीपर्यंत आरामात धावू शकते.

सेकंड हँड स्वस्तात खरेदी करा

HERO SPLENDOR PLUS XTEC बाईक तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करून घरी घेऊ जाऊ शकता. हि ऑफर एक सुवर्णसंधी आहे. हि बाईक विक्रीसाठी क्विकर वेबसाईटवर लिस्ट करण्यात आली आहे. जिथे या बाईकची किंमत 24,000 रुपये निश्चित केली गेली आहे. हि बाईक तुम्ही दिलेल्या किंमतीमध्ये सहजपणे खरेदी करू शकता.

हेही वाचा: पत्नीसाठी स्कूटर घेताय? मग या 5 मॉडेलपैकी कोणतेही एक करा खरेदी, सर्व आहेत फुल पैसा वसूल आणि चालवायला देखील सोपे