New Year Offer Royal Enfield Bullet 350, अवघ्या इतक्या रुपयांमध्ये घरी घेऊन जा बुलेट

New Year Offer Royal Enfield Bullet 350: नवीन वर्षाच्या मुहूर्तावर बाईक कंपनी आपल्या बाईकवर एक ऑफर घेऊन आली आहे. या ऑफर्समध्ये बाईक कंपन्या त्यांच्या संबंधित बाईकवर EMI प्लॅनवर सूट देत आहेत. ज्यामध्ये रॉयल एनफील्ड आपल्या बाईकच्या काही सेगमेंटवर EMI डिस्काउंट देखील देत आहे. जर तुम्ही रॉयल एनफिल्डची बुलेट मोटरसायकल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरेल.

Royal Enfield Bullet 350 EMI प्लान

Royal Enfield Bullet ची सुरुवातीची किंमत रु. 1,98,680 आहे, जी या वर्षी ऑफरमध्ये तुम्ही 12% व्याज दराने फक्त Rs 6,372 च्या EMI प्लॅनसह Rs 30,000 चे डाउन पेमेंट करून तीन वर्षाच्या अवधीसाठी खरेदी करू शकता. पण हे लक्षात ग्या कि EMI Plan तुमच्या राज्य किंवा शहराप्रमाणे लागू होऊ शकतात. यासंबंधित माहितीसाठी तुम्ही जवळच्या डीलरशिप सोबत संपर्क करू शकता.

Royal Enfield Bullet 350

Royal Enfield Bullet 350 ऑन रोड किंमत

रॉयल एनफिल्ड बुलेट ही सध्या रॉयल एनफिल्डची सर्वात आलिशान आणि आकर्षक दिसणारी मोटरसायकल आहे. जी भारतात तीन व्हेरियंटसह ऑफर केली जाते. त्याची किंमत 1,98,680 रुपयांपासून सुरू होते आणि दिल्लीपर्यंत तिची ऑन रोड किंमत 2,44,680 रुपयांपर्यंत जाते.

रॉयल एनफील्ड बुलेट 350 मायलेज

Royal Enfield Bullet 350 पॉवरफुल मोटरसोबत यामध्ये एक चागंला मायलेज मिळतो. रॉयल एनफील्ड बुलेट 40 किलोमीटर प्रति लीटर पर्यंत मायलेज देते. यासोबत तुम्हाला 3 लीटर क्षमतेची फ्यूल टँक कॅपेसिटी मिळते. Royal Enfield Bullet चे एकूण वजन 195 kg आहे.

रॉयल एनफील्ड बुलेट 350 चे फीचर्स

Royal Enfield Bullet 350

रॉयल एनफील्ड बुलेटमध्ये एक सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि एक एनालॉग मीटर मीटर मिळतो. यासोबत तुम्हाला स्पीडोमीटर, टॅकोमीटर, ट्रिप मीटर, फ्युएल गेज सारखे स्टेटस फीचर्स मिळतात. तथापि रॉयल एनफील्ड बुलेट 350 मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि ईमेल नोटिफिकेशंस सोबत नेविगेशन सिस्टमची कमी आहे.

रॉयल एनफील्ड बुलेट 350 इंजिन

रॉयल एनफील्ड हंटर 350 च्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर हि कंपनीच्या J प्लॅटफॉर्मवर तयार केली जाते. यासोबत तुम्हाला 49 सीसी सिंगल-सिलेंडर‌, एअर/ऑइल-कूल्ड इंजिन मिळेल. जे 6,100 rpm वर 20.2bhp ची पॉवर आणि 4,000 rpm वर 27Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. याला पाच-स्पीड गियर बॉक्ससह जोडलेले आहे. याच्या मदतीने तुम्ही ताशी 110 किलोमीटर वेगाने प्रवास करू शकता.

हेही वाचा: नवीन वर्षाची ऑफर Honda SP 160 च्या चाहत्यांसाठी लॉटरी सुरू, आता फक्त Rs 5,999 मध्ये बाईक घेऊन या

Leave a Comment