Rashmika Mandanna Income: नेट वर्थ, हाऊस, कार्स, बॉयफ्रेंड

Rashmika Mandanna Income: फिल्मी जगतामध्ये तुम्ही अनेक अभिनेते अभिनेत्री पाहिल्या असतील, त्याचबरोबर तुम्ही ह्या देखील बातम्या ऐकल्या असतील कि हे सेलिब्रिटी चित्रपटामधून खूप जास्त कमाई करतात. यामुळे आज आपण फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री Rashmika Mandanna Income ची माहिती घेऊन आलो आहोत.

जर तुम्ही चित्रपट जगताशी परिचित असाल तर तुम्ही Rashmika Mandanna बद्दल जरूर ऐकले असेल. नुकतेच रिलीज झालेला Animal चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आहे. त्यामधील तिचा अभिनय तर तुम्ही पाहिलाच असेल. अशामध्ये Rashmika चे अनेक चाहते Rashmika Mandanna Income बद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. आज आपण या आर्टिकलमधून Rashmika Mandanna Income बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Rashmika Mandanna Income

कोण आहे रश्मिका मंदान्ना – Rashmika Mandanna Income

Rashmika Mandanna भारतातील एक लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. जिने तमिळ, तेलगु, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा जन्म कर्नाटकमध्ये 5 एप्रिल 1996 रोजी झाला होता. रश्मिकाने 2016 मध्ये “Kirik Party” या कन्नड चित्रपटामधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता.

यानंतर Rashmika ला अनेक South Indian चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तिचे अनेक चित्रपट साऊथमध्ये हिट देखील झाले. Rashmika ला तिच्या अभिनयामुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक अवॉर्ड्स देखील मिळाले आहेत, Rashmika लाबॉक्स ऑफिस वर हिट झालेल्या Animal चित्रपटामध्ये मुख्य भुमिकेमध्ये तुम्ही जरूर पाहिले असेल.

Real NameRashmika Mandanna
ProfessionActress, Model, Influencer
SurnameMandanna
CityKarnataka
ReligionHindu
Born5 April 1996
BirthplaceKarnataka, India
Age27
Instagram40 Million+ Followers

Rashmika Mandanna Income

Rashmika Mandanna आपल्या अभिनयासास्ठी आणि मोडेलिंग साठी खूप लोकप्रिय आहे. यामुळे तिची सर्वात जास्त कमी अभिनय, सोहल मिडिया ब्रँड प्रमोशन आणि मॉडेलिंगमधून येते. Rashmika Mandanna Income बद्दल बोलायचे झाले तर रिपोर्ट्सनुसार Rashmika Mandanna प्रत्येक महिन्याला 60-70 लाख रुपये कमवते. दुसरीकडे तिच्या वार्षिक कमाईबद्दल बोलायचे झाले तर ती जवळ जवळ 8 करोडच्या आसपास आहे.

Rashmika Mandanna Income60-70 Lakh Per Month
Rashmika Mandanna Yearly IncomeApprox. 8 Crore

Rashmika Mandanna Net Worth

Rashmika Mandanna Net Worth बद्दल बोलायचे झाले तर रिपोर्टनुसार तिची नेट वर्थ जवळ जळव 45 करोड इतकी आहे.

Rashmika Mandanna Net Worth Approx. 40 Crore

Rashmika Mandanna Per Movie (Fees) Income

Rashmika Mandanna साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्री मधील सर्वात Highest Paid Actresses पैकी एक आहे. कारण पूर्ण जगामध्ये तिचा जबरदस्त चाहता वर्ग आहे. सध्या अनेक चित्रपट दिग्दर्शक तिला आपल्या चित्रपटामधेय घेण्यासाठी आतुर आहेत.

Rashmika Mandanna Per Movie Income बद्दल बोलायचे झाले तर रिपोर्ट्सनुसार Rashmika प्रत्येक चित्रपटासाठी 4-5 करोड रुपये चार्ज करते. ज्यामुळे तिला साउथ फिल्म इंडस्ट्री मध्ये Highest Paid Actresses पैकी एक मानले जाते.

Rashmika Mandanna Instagram Income

Rashmika Mandanna सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर देखील खूपच सक्रीय राहते आणि इंस्टाग्राम वर Rashmika नेहमी आपले फोटोज आणि व्हिडीओज शेयर करत राहते. तिच्या इंस्टाग्रामवर सध्या 40 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. जर Rashmika Mandanna Instagram Income बद्दल बोलायचे झाले तर ती ब्रँड डील करण्यासाठी सुमारे 15 ते 20 लाख रुपये घेते, ज्यामुळे ती इंस्टाग्रामवरून दरमहा 30 ते 40 लाख रुपये कमावते.

Rashmika Mandanna Car Collection

Rashmika Mandanna Car CollectionEstimated Price in India (INR)
Toyota Innova₹15 lakh – ₹23 lakh
Audi Q3₹28 lakh – ₹38 lakh
Hyundai Creta₹10 lakh – ₹16 lakh
Mercedes Benz C-Class₹40 lakh – ₹65 lakh
Range Rover Sport₹85 lakh – ₹1.5 crore

Rashmika Mandanna House

Rashmika Mandanna इतर सेलिब्रिटींप्रमाणेच अनेक घर आहेत आणि तिने अनेक प्रॉपर्टीज मध्ये गुंतवणूक केली आहे. मिडिया रिपोर्टनुसार Rashmika Mandanna जवळ भारताच्या Goa, Hyderabad, Mumbai आणि Coorg मध्ये स्वतःची प्रॉपर्टीज आहेत. याशिवाय Rashmika Mandanna हिचा मुंबईत स्वतःचा बंगला आहे ज्याची किंमत सुमारे 8 कोटी रुपये आहे.

Rashmika Mandanna Boyfriend

मीडिया रिपोर्ट्स नुसार स्टार Rashmika Mandanna तेलगु अभिनेता Dheekshith Shetty सोबत रिलेशनशिप आहे आणि तिचे रिलेशन खूपच जुने आहे.

हेही वाचा: १७ वर्षांनंतर अशी दिसते शेफाली जरीवाल, “कांटा लगा” गाण्यातून झाली होती फेमस !