सर्वात मोठी स्मार्टवॉच डील, 10 हजार पेक्षा कमी मध्ये 35000 वाली दमदार Samsung Galaxy Watch 4

प्रीमियम स्मार्टवॉच मार्केटमध्ये Samsung Galaxy Watch सर्वात संदर फीचर्स सोबत मिळते आणि हि स्मार्टवॉच अर्ध्यापेक्षा कमी किंमतीमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळणार आहे. प्रथमच ग्राहक 10000 पेक्षा कमी किंमतीमध्ये Samsung Galaxy Watch 4 classic चे Bluetooth व्हर्जन खरेदी करू शकत आहेत. हि वॉच याआधी कधी इतक्या कमी किंमतीमध्ये लिस्ट झाली नाही.

Samsung Galaxy Watch

Samsung Galaxy Watch 4 Classic मध्ये मेटल डायलशिवाय WearOS वर आधारित सोफ्टवेअर मिळते. याचा फायदा हा आहे कि युजर्स प्ले स्टोरवरून आपल्या आवडीचे अनेक अ‍ॅप्स डाउनलोड करू शकतात. अशाप्रकारे स्मार्टवॉच मर्यादित फीचर्ससह येत नाही आणि वापरकर्ते त्यांच्या आवडीनुसार नवीन फीचर्स वापरू शकतात. यात डेबिट आणि क्रेडीट कार्सच्या मदतीने पेमेंट करण्याचा देखील ऑप्शन आहे.

Samsung Galaxy Watch

Also Read: 20000 वाली कॉलिंग Smartwath फक्त 1499 मध्ये, जबरदस्त बॅटरी बॅकअपसह आहेत अनेक फीचर्स

Samsung Galaxy Watch 4 डिस्काउंट वर खरेदी करण्याची संधी

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर दिसत असणाऱ्या बॅनरवर सांगितले गेले आहे कि Big Year End Sale मध्ये Samsung Galaxy Watch 4 9,899 रुपयांच्या इफेक्टिव प्राईसवर खरेदी केले जाऊ शकते, तर याचे व्हेरियंट 34,999 रुपयांना लॉन्च करण्यात आले होते. तथापि हि किंमत बँक ऑफर आणि इंस्टेंट डिस्काउंटच्या नंतरची आहे. विजय सेल्स वर हि 11,999 रुपये आणि Amazon वर 10,890 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

Samsung Galaxy Watch 4 Classic चे फीचर्स

सॅमसंगच्या या प्रीमियम स्मार्टवॉचमध्ये रोटेटिंग बेजल मिळते आणि मोठी OLED स्क्रीन दिली गेली आहे. सुलभ UI नेव्हिगेशनसाठी याची बेझल वापरली जाऊ शकते. IP68 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स ऑफर करणाऱ्या, या घड्याळात ECG आणि ब्लड प्रेशर मॉनिटरिंगसारखे हेल्थ फीचर्स मिळते. तथापि यामधील काही फीचर्स भारतामध्ये उपलब्ध नाहीत. इझी स्ट्रॅप इंटरचेंज सिस्टीमने याचा लुक बदलता येतो.

Samsung Galaxy Watch

हे स्मार्टवॉच थेट TWS इयरबडशी देखील जोडले जाऊ शकते, ज्याद्वारे वापरकर्त्यांना स्मार्टफोनशिवाय म्यूजिक स्ट्रीमिंगचा आनंद घेता येतो. शिवाय अ‍ॅपक्टिव्हिटी ट्रॅकिंग, स्लीप मॉनिटरिंग आणि स्ट्रेस मॉनिटरिंग यासारखे फीचर्स देखील या स्मार्टवॉटमध्ये आहेत. हि वॉच Galaxy Wearable आणि Samsung Health अ‍ॅपसोबत स्मार्टफोनशी कनेक्ट करता येऊ शकते. वॉचमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट वाली जबरदस्त बॅटरी मिळते.

Leave a Comment