POCO F7 5G
POCO F7 5G भारतात लॉन्च, 7550mAh बॅटरीसह दमदार फोन, 12GB रॅमसह मिळतील जबरदस्त फीचर्स
By Pravin Patil
—
POCO F7 5G Price : POCO ने भारतात 7550mAh दमदार बॅटरी असलेला गेमिंग फोन लॉन्च केला आहे. हा फोन POCO ब्रँडचा आतपर्यंतचा सर्वात मोठा ...