Indian Hot Web Series: या वेब सिरीजमध्ये ओलांडल्या सर्व मर्यादा, भरभरून आहेत बोल्ड सिन्स

Indian Hot Web Series: सध्या OTT प्लॅटफॉर्मचा सगळीकडे बोलबाला आहे. याला डिजिटल प्लॅटफॉर्म असे देखील म्हंटले जाते. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा थियेटर्स बंद होते तेव्हा लोकांनी मनोरंजनासाठी याच प्लॅटफॉर्मकडे आपला मोर्चा वळवला आणि तेव्हापासून आतापर्यंत याची क्रेज अजूनही आहे. आता तर अनेक मोठे मोठे चित्रपट देखील OTT वर रिलीज होऊ लागले आहेत. Netflix, Amazon Prime Video पासून Disney Plus Hotstar आणि Alt Balaji पर्यंत, अनेक OTT प्लॅटफॉर्म आहेत ज्यावर सर्व प्रकारच्या वेब सिरीज सहज पाहायला मिळतात.

OTT वर 18+ म्हणजेच (Hot Web Series) अडल्ट वेब सिरीजदेखील खूप स्ट्रीम होतात. ज्यामध्ये बोल्डनेसच्या सर्व हाड पार केल्या जातात. बोल्ड सीनची उघडपणे दिले जातात. त्यामुळे अनेकवेळा याचा विरोध देखील केला जातो. लोकांचे म्हणणे आहे कि ज्याप्रमाणे चित्रपटामधून बोल्ड सीन हटवण्यासाठी सेंसर बोर्ड आहे त्याचप्रकारे वेब सिरीजवर लगाम घालण्यासाठी असेच बोर्ड असायला हवे. असो आपण अशाच काही पाच वेब सिरीजबद्दल (Hot Web Series) जाणून घेणार आहोत ज्यामध्ये भरभरून बोल्ड सिन्स आहेत आणि त्या चुकुनही कुटुंबासोबत पाहू नका.

Indian Hot Web Series

1. गंदी बात (Gandi Baat Web Series)
Hot Web Series

गंदी बात वेब सिरीज २०१८ मध्ये ऑल्ट बालाजीवर आली होती. हि ZEE5 आणि MX Player वर देखील होती, ज्यानंतर OTT गाईडलाईनमुळे डिलीट केली गेली. हि गाईडलाईन 2021 मध्ये आली होती. याच्या प्रत्येक एपिसोडमध्ये स्टोरीसोबत अनेक असे हॉट सीन पाहायला मिळतील जे पाहून तुम्हाला घाम फुटेल. या सिरीजचा 6 वा सीजन 2021 मध्ये आला होता.

2. कविता भाभी (Kavita Bhabhi)
Hot Web Series

हि वेब सिरीज उल्लू प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या शोमध्ये कविता राधेश्याम प्रत्येक एपिसोडमध्ये एक वेगळी स्टोरी घेऊन येते. यामधील स्टोरीज कधी जीजा-सालीच्या नात्यावर सतत तर कधी भाऊ-बहिणीच्या तर कधी शेजारच्या, ज्यांच्या नजर नेहमी स्त्रियांना न्याहाळत असतात.

3. xxx अनसेंसर्ड (XXX: Uncensored)
Hot Web Series

हा शो अल्ट बालाजीवर उपलब्ध आहे. यामध्ये रित्विक धनंजानी, शांतनु माहेश्वरी सारखे स्टार्स आहेत, ज्यांनी खुलेआम बोल्ड सीन दिले आहेत. या शोमध्ये तुम्हाला लव, लस्ट आणि रोमांस भरभरून पाहायला मिळेल.

4. ट्विस्टेड (Twisted)
Hot Web Series

या वेब सिरीजचे दोन सीजन आले आहेत. विक्रम भट्टच्या या शोमध्ये अंकुश भास्कर, निया शर्मा आणि टिया बाजपेईने रोमांस केला आहे. मुलगा-मुलगी असो किंवा मुलगी-मुलगी या शोमध्ये लोकांना सर्वकाही पाहायला मिळेल.

5. वर्जिन भास्कर (Virgin Bhasskar)
Hot Web Series

या शोमध्ये भास्कर त्रिपाठीची एक अशी लाईफ दाखवण्यात आली आहे ज्याच्या खतरनाक इमॅजिनेशनने त्याला कामुक नॉवलिस्ट बनवले आहे. त्याला अडल्टहुड ला एक्सप्लोर करायचे आहे. 26 व्या वर्षी तो वर्जिन राहिला का आपला जोडीदार शोधेल यावर या शोची स्टोरी आहे. यामध्ये देसी सीन खूपच पाहायला मिळतील.

Also Read: ओटीटी वर लवकरच पाहायला मिळणार रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट, या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

Leave a Comment