Yeh Rishta Kya Kehlata Hai: ये रिश्ता क्या कहलाता है (Yeh Rishta Kya Kehlata Hai) सिरीयलमध्ये नवीन ट्रॅक सुरू झाला आहे. चौथ्या जनरेशन लीपमध्ये अरमान आणि अभीराची स्टोरी चालू आहे. आता शोमध्ये समृद्धि शुक्ला, शहजादा धामी, श्रुति उल्फत, श्रुति रावत, संदीप राजोरा, शिवम खजूरिया, प्रीति अमीन, प्रीति पुरी चौधरी, सिद्धार्थ वासुदेव, अनीता राज, सलोनी संधू, ऋषभ जयसवाल, सिकंदर खरबंदा, मंथन सेतिया, शेरोन वर्मा, प्रतीक्षा होनमुखे मुख्य भूमिकेमध्ये दिसत आहेत. अभीरा आणि अरमानचे लग्न झाले आहे आणि दुसरीकडे रोहित आणि रूहीचे देखील लग्न झाले आहे. रुहीचा भाऊ अरमानवर प्रेम असल्याचे रोहितच्या लक्षात आले आहे. तसेच तिला त्याच्यासोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करायचे आहे. दरम्यान, रोहित म्हणजेच शिवम खजुरिया शोमधून ब्रेक घेत असल्याचं ऐकण्यात आले आहे.
Yeh Rishta Kya Kehlata Hai मधून या भूमिकेचा पत्ता कट
ये रिश्ता क्या कहलाता है (Yeh Rishta Kya Kehlata Hai) सिरीयलने टीआरपी लिस्ट मध्ये टॉप 5 पुनरागमन केले आहे. रोहितला रुहीच्या वागण्याचं वाईट वाटतं. त्याला कळते की रुही त्याचा भाऊ अरमानच्या प्रेमात आहे. रोहितला वाईट वाटतं आणि त्याचं वागणं अरमानच्या बाबतीत बदलतं. रोहित त्याच्या भावना लपवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला यश येत नाही. रोहित न्यू इयर पार्टीमधून गायब होतो आणि याचा दोष सार्वजन अभीराला देतात. इंडिया फोरमच्या रिपोर्टनुसार रोहित आता काही काळासाठी बेपत्ता असेल आणि पोद्दार कुटुंबीय त्याला मृत समजतील.
रोहित होईल बेपत्ता
इंडिया फोरम च्या सूत्रांनुसार रोहित काही काळासाठी बेपत्ता राहू शकतो आणि पोद्दार कुटुंबीय तो मृत झाल्याचे माणू शाकीतात. स्टोरीमध्ये ट्विस्ट (YRKKH Upcoming Twist) तेव्हा येईल जेव्हा तो परत येईल. शिवम खजूरियाच्या भुमिकेचे परत येणे अनिश्चित आहे. काही महिन्यांनी तो शोमध्ये परतणार असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनुसार नियोजित कथानकाचा भाग म्हणून शिवमचा ट्रॅक जाणूनबुजून थांबवला गेला आहे. अरमान आणि अभीराच्या वाढत्या जवळीकीदरम्यान त्याचे पुनरागमन होऊ शकते. ज्यामुळे रुहीची ईर्ष्या वाढेल.
संपूर्ण कुटुंब ठरवणार अभीराला जबाबदार
ये रिश्ता क्या कहलाता है (Yeh Rishta Kya Kehlata Hai) मध्ये आतापर्यंत तुम्ही पाहिले असेल कि (YRKKH Upcoming Story) अभीराला चक्कर येते आणि अरमान तिला दुसरीकडे घेऊन जातो. तो म्हणतो कि जर तुझ्यामुळे त्याला काही झाले तर…ती म्हणते कि शांत बस, माझा धीर संपला आहे. विद्या म्हणते कि अभीरा, माझा रोहित घर सोडून गेला, (YRKKH Spoilers) यासाठी तू जबाबदार आहेस. विद्या म्हणते कि, आम्हाला कुटुंबाची किंमत माहिती आहे आणि नात्यांचे महत्व समजते. तर दादीला एक बॉक्स मिळतो जो अभीराचा असतो. अभीरा तिला आपला बॉक्स मांगते आणि दादी तिला धक्का देते. दादी म्हणते कि रोहित जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत तो बॉक्स तुला देणार नाही.
शिवम खजूरिया सांगितली हि गोष्ट
शिवम खजूरियाने बॉलीवूडलाईफसोबत बोलतना म्हंटले होते कि, स्टोरी दोन लोकांची आहे, जे एकमेकांचा तिरस्कार करत होते, पण त्यांनी लग्न केले आणि हळू हळू कदाचित ते एकमेकांच्या प्रेमात पडतील. आम्ही याआधी देखील अशी स्टोरी पाहिली आहे, पण त्यांना जे ट्विस्ट आणायचे आहे ते अभिनेतेच आणतील. त्यांना चांगले माहित आहे.