Hero Passion Electric: दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलची वाढती महागाई पाहून प्रत्येकजण आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. ज्यामुळे मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हे लक्षात घेता हिरो कंपनीने आपली जुनी Passion बाईक इलेक्ट्रिक अवतारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. हि नवीन बाईक Hero Passion Electric नावाने लाँच केली जाणार आहे. हि बाईक मार्केटमध्ये येताच चांगलीच धुमाकूळ घालणार आहे. कारण बाईकमध्ये तुम्हाला लाँग रेंजसोबत हाय परफॉर्ममंस देणारी बॅटरी टॉप ची स्पीड आणि आकर्षक लुक दिला जाणार आहे. चला तर या बाईकच्या डिटेल बद्दल जाणून घेऊया.
हिरो पॅशन इलेक्ट्रिक रेंज
Hero Passion Electric अल एका पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटर द्वारा संचालित केले जाणार आहे. जी 6.4 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. याला 2.2kWh लिथियम-आयन बॅटरीद्वारे पॉवर दिली जाईल जी 150 किलोमीटर ची रेंज देण्यास सक्षम असेल. बाईकची कमाल स्पीड 90 किलोमीटर प्रति तास असणार आहे.
हिरो पॅशन इलेक्ट्रिक फीचर्स
हिरो पॅशन इलेक्ट्रिक मध्ये एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एलईडी हेडलाइट आणि टेललाइट आणि साइड-स्टँड इंडिकेटर असेल. यात रिव्हर्स गियर देखील दिले जातील ज्यामुळे पार्किंग सुलभ होईल.
Hero Passion Electric किंमत
हिरो पॅशन इलेक्ट्रिक ची अपेक्षित किंमत 1.2 लाख ते 1.5 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. हि बाईक या वर्षाच्या अखेरीस मार्केटमध्ये आणली जाऊ शकते. तथापि कंपनीने बाईक लाँचिंग डेट आणि किंमतीबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.
Hero Passion Electric लाँच झाल्यास भारतामध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या मार्केटमध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळणार आहे. कारण हिरो पॅशन भारतीयांच्या आवडत्या बाईकपाकी एक आहे. अशामध्ये याचे इलेक्ट्रिक व्हर्जन लोकांना नक्कीच आकर्षित करेल.
हेही वाचा: न्यू TVS ज्युपिटरवर मिळत आहे दमदार ऑफर, फक्त 2,577 रुपयात घरी आणा दमदार मायलेजची स्कूटर