Honda Activa 6G खरेदी करणे आता झाले आणखी सोपे…! फक्त 30, 000 मध्ये घरी आणा, जाणून घ्या कसे?

Honda Activa 6G: भारतामध्ये पुरुषांपेक्षा महिलांना आणि मुलींना स्कुटी चालवायला जास्त आवडते. यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे स्कुटी हँडल करायला खूप सोपी असते आणि हलकी असते. अशामध्ये जर तुम्ही देखील स्कूल, कॉलेजसाठी स्कुटी खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये तुम्ही फक्त 30 हजार रुपयांमध्ये होंडा Activa 6G घरी आणू शकता.

Honda Activa 6G Features

जर तुम्हाला Honda Activa 6G स्कुटीच्या फीचर्सबदल जाणून घ्यायचे असेल तर या स्कुटीमध्ये 109.51cc चे 4 स्ट्रोक वाले सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे या स्कुटीसाठी 7.84 PS ची पॉवर आणि 8.90 NM टॉर्क जनरेट करते. यासोबतच फ्रंट आणि रियरमध्ये ड्रम ब्रेक्स ब्रेकिंग सिस्टीम देखील मिळते, या स्कूटीच्या फ्यूल टँक बद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही एकावेळी 5.3 लीटर पेट्रोल भरू शकता.

Honda Activa 6G मध्ये तुम्हाला ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट कन्सोल पाहायला मिळतो. ज्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसोबत ॲनालॉग मध्ये स्पीडोमीटर, टेकोमीटर, ट्रिप मीटर, ऑडोमीटर सोबत शटर लॉक, क्लॉक, पॅसेंजर फूटरेस्ट, कॅरी हुक यांसारखे फीचर्स देखील मिळतात. तर या होंडा Activa 6G च्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला हि स्कुटी प्रति लिटर 50 किलोमीटर पर्यंतचे मायलेज देते.

30 हजार मध्ये कशी खरेदी कराल

तुम्हाला हे तर माहितीच असेल कि तुम्ही कोणत्याही भागामध्ये, राज्यामध्ये किंवा शहरामध्ये राहत असा आणि तुम्हाला जर नवीन Honda Activa 6G स्कूटी घ्यायची सेल तर तुम्हाला 76,324 हज़ार पासून ते 82,824 हज़ार रुपये पर्यंत खर्च करावे लागतात. पण आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये तुम्ही bikedekho.com वर जाऊन होंडा Activa 6G स्कूटी जी आतापर्यंत 10 हजार किलोमित्र चालवली आहे ती फक्त 30,000 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

News Title: honda activa 6g buy just rs 30000

हेही वाचा: आता आणखीन स्वस्तामध्ये मिळणार Hero Electric Eddy, संधी सोडू नका