iPhone 16 Pro Release Date: इतक्या धमाकेदार लुकमध्ये मार्केटमध्ये एंट्री करणार iPhone 16 Pro, जाणून घ्या कधी होणार लाँच

iPhone 16 Pro Release Date: iPhone युजर्ससाठी कंपनी खूपच चांगली बातमी घेऊन येणार आहे. आपल्या Apple ने आपल्या नवीन स्मार्टफोन iPhone 16 Pro सह सादर केलेल्या iPhone 15 सिरीजची क्रेझ अजून कमी झालेली नाही. आता कंपनी आणखी एक धमाकेदार स्मार्टफोन आईफोन 16 Pro घेऊन येणार आहे. Apple कंपनी प्रीमियम स्मार्टफोन साठी संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे.

iPhone 16 Pro Display

Apple कंपनीच्या आगामी स्मार्टफोन iPhone 16 Pro मध्ये डिस्प्ले खूपच अमेजिंग मिळणार आहे. या फोनमध्ये 6.12 इंचचा मोठ्या साईजमध्ये Super Retina XDR OLED डिस्प्ले स्क्रीन दिली गेली आहे. ज्याचे रिझोल्यूशन 1200 x 2666 पिक्सेल आहे आणि पिक्सल डेंसिटी (460 ppi) आहे. शिवाय या फोनमध्ये 2500 निट्सची स्क्रीन ब्राइटनेस देखील आहे. तसेच 120 Hz चा रिफ्रेश रेट पर्याय देखील उपलब्ध आहे. या फीचरमुळे फोन सुरळीत चालण्यास मदत होते. त्याचबरोबर डायनॅमिक आयलंड डिस्प्ले देखील समाविष्ट आहे.

iPhone 16 Pro Camera

आईफोन 16 Pro मध्ये Apple कंपनीने उत्कृष्ट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ट्रिपल प्रायमरी कॅमेरा आहे. 48 MP + 12 MP + 12 MP चा मेगापिक्सेल ऑप्शन उपलब्ध आहे. या फोनच्या प्रायमरी कॅमेऱ्याने तुम्ही 4K @ 60 fps UHD वर व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकता. तर सेल्फी कॅमेऱ्यामध्ये देखील 12 MP चा कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. आयफोनच्या कॅमेर्या ची क्वालिटी खूपच प्रीमियम असते आणि खूपच लोकप्रिय देखील आहे.

iPhone 16 Pro Camera

iPhone 16 Pro Processor

Apple च्या या नवीन स्मार्टफोन आईफोन 16 Pro मध्ये प्रोसेसर खूपच धमाकेदार लेवलचा पाहायला मिळणार आहे. Apple कंपनीने या फोनमध्ये Apple Bionic A18 Pro हा पॉवरफुल प्रोसेसर जोडला आहे. हा प्रोसेसर खूपच लेटेस्ट आहे. या प्रोसेसरच्या परफॉर्मेंस खूपच अमेजिंग लेवलचा पाहायला मिळत आहे.

iPhone 16 Pro Battery & Charger

आईफोन 16 Pro मध्ये बॅटरी लाइफ देखील चांगली आहे. या फोनमध्ये 3334 mAh बॅटरी आहे आणि फास्ट चार्जिंग ऑप्शन मिळतो. 15W चा वायरलेस चार्जिंग सपोर्ट USB Type-C सोबत दिला गेला आहे. या फोनला 0% पासून 100% पर्यंत चार्ज करण्यासाठी जवळ जळव 30 मिनिटांचा वेळ लागू शकतो. एकदा चार्ज झाल्यानंतर 11-12 तास तुम्ही वापरू शकता.

iPhone 16 Pro Release Date

Apple कंपनीचा हा स्मार्टफोन कधी लाँच होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र आणि प्रसिद्ध वेबसाईटनुसार आणि सोशल मिडियावर व्हायरल बातम्यांनुसार हा फोन 2024 च्या सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकतो.

iPhone 16 Pro Release Date

iPhone 16 Pro Price in India

Apple कंपनीच्या या स्मार्टफोन आईफोन 16 Pro च्या किंमतीबाबत अजून देखील काही खुलासा झालेला नाही. तथापि अनेक टेक्नोलॉजी एक्सपर्ट नुसार Apple कंपनी हा फोन 1,37,900 रुपयांमध्ये देऊ शकते.

हेही वाचा: Xiaomi Mix Fold 3 Launch Date in India: सॅमसंगला तगडी टक्कर देणार हा फोल्डिंग स्मार्टफोन, पहा फीचर्स

iPhone 16 Pro Specification

FeaturesSpecifications
Model NameiPhone 16 Pro
RAM8 GB
Internal Storage128 GB
GPU/CPU ProcessorApple Bionic A18 Pro, Hexa Core Processor
Display Screen6.12 inches Super Retina XDR OLED Display Screen, Pixel Size 1200 x 2666, Pixel Density (460 ppi) & 120 Hz Refresh Rate, Dynamic Island Display
Screen Brightness2500 Nits
Rear Camera48 MP + 12 MP + 12 MP, 4K @ 60 fps UHD Video Recording Supported
Front Camera12 MP
FlashlightLED
Battery3334 mAh
ChargerFast Charging Option Available & 15W Wireless Charging With USB Type-C Port
SIM CardDual
Supported Network5G Supported in India + 4G VoLTE, 3G, 2G
Fingerprint LockAvailable
Face LockAvailable
Colour OptionNatural Titanium, White Titanium, Blue Titanium & Black Titanium