फक्त 1800 रुपये देऊन खरेदी करा मोठ्या टायरची इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या ऑफर

OMEGA 26T BLACK Electric Cycle: सध्या 12 ते 18 वर्षाच्या मुलांना मोठ्या टायरची सायकल खूप आवडते. आजच्या या शानदार लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी मोठ्या टायरची एक अशी इलेक्ट्रिक सायकल घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुम्हाला जबरदस्त रेंज आणि किफायतशीर किंमत पाहायला मिळते.

या इलेक्ट्रिक सायकलला तुम्ही फक्त 1800 रुपयांमध्ये घरी आणू शकता. हि इलेक्ट्रिक सायकल चार्जिंगसोबत येते आणि याची बॅटरी 100% चार्ज होण्यासाठी फक्त 2 तासाचा वेळ लागतो. या इलेक्ट्रिक सायकलची रेंजदेखील जबरदस्त आहे. चला तर या इलेक्ट्रिक सायकल बद्दल विस्ताराने जाणून घेऊया.

फास्ट चार्जिंग

या इलेक्ट्रिक सायकलमध्ये तुम्हाला 36 V, 8.7 Ah क्षमता सोबत येणारी लिथियम बॅटरी पाहायला मिळते. माहितीनुसार हि इलेक्ट्रिक सायकल फुल चार्ज झाल्यानंतर न थांबता 50 ते 55 किलोमीटरचे अंतर सहज पार करू शकते. जसे कि आम्ही वरती सांगितले आहे कि हि इलेक्ट्रिक सायकल चार्जिंगसह येते आणि याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 2 तास लागतात.

ताशी 25 किलोमीटरचा वेग

या इलेक्ट्रिक सायकलमध्ये कंपनीने 250 Watt ची इलेक्ट्रिक मोटर जोडली आहे. टॉप स्पीड बद्दल बोलायचे झाले तर माहितीनुसार हि इलेक्ट्रिक सायकल 25 ते 30 किलोमीटर प्रति तास वेगाने जाऊ शकते. या इलेक्ट्रिक सायकलमध्ये तुम्हाला अनेक फीचर्स पाहायला मिळतात जसे कि फास्ट चार्जिंग, नायलॉन टायर्स, लो बॅटरी इंडिकेटर, हाय क्वालिटी डबल डिस्क ब्रेक, रिफ्लेक्टर इत्यादी. या सायकलचा बॅटरीवर वर तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी मिळते आणि मोटरवर 6 महिन्याची वॉरंटी मिळते.

फक्त 2000 करू शकता खरेदी

तसे तर भारतीय मार्केटमध्ये OMEGA 26T BLACK इलेक्ट्रिक सायकलची किंमत खूप जास्त आहे. तुम्ही हि इलेक्ट्रिक सायकल ई-कॉमर्स वेबसाइटवरून 40 हजारामध्ये खरेदी करू शकता. पण तुम्ही हि किंमत पाहून निराश होऊ नका. तुम्ही हि इलेक्ट्रिक सायकल 1800 रुपये प्रति महिना फायनांस करून खरेदी करू शकता. ऑफरबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अमेजॉन ई-कॉमर्स वेबसाइटला भेट द्या.

News Title: omega 26t black electric cycle

हेही वाचा: स्मार्टफोन पेक्षा कमी किमतीत हिरोने लाँच केली जबरदस्त इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या फीचर्स