Rivot NX100: इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचे झाले तर भारतीय मार्केटमध्ये Rivot NX100 ने मोठा धमाका केला आहे. रिवोट एनएक्स100 इलेक्ट्रिक स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यानंतर 500 किलोमीटर पर्यंतची रेंज देते. Rivot NX100 EV Scooter मार्केटमध्ये ओलासारख्या कंपन्यांना मागे टाकत आहे.
भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर आहे Rivot NX100
हि एक भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर आहे. रिवोट कंपनीने हि स्कूटर नुकतेच भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये आणली आहे. अजूनपर्यंत हि स्कूटर भारतातील सर्वात लांब रेंज वाली इलेक्ट्रिक स्कूटर असल्याचे म्हंटले जात आहे. Rivot NX100 स्कूटर मध्ये 400W ची दमदार आणि पॉवरफुल मोटर दिली आहे. हि मोटर 0 पासून 60 किलोमीटर ची स्पीड पकडण्यासाठी फक्त 3.5 सेकंदाचा वेळ घेते.
सिंगल चार्जमध्ये 500 किमी रेंज
रिवोट एनएक्स100 इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 3.5kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी सिंगल चार्जमध्ये 280 किलोमीटर ची रेंज देते. तथापि कंपनीने दावा केला आहे कि जर हि बॅटरी थोडी अपडेट केली तर हि सिंगल चार्जमध्ये 500 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते. अशामध्ये हि भारताची सर्वात लांब रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर मानली जात आहे.
रिवोट NX100 Price आणि व्हेरियंट
Rivot कंपनी च्या EV Scooter Rivot NX100 ची प्राईस फक्त 89,000 रुपये ठेवण्यात आली आहे. रिवोर्ट इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 5 व्हेरियंट दिले गेले आहेत. यामध्ये Classic, Premium, Elite, Sporta आणि Offlander आहेत. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून हि ई-स्कूटर तुम्ही फक्त 499 रुपयांत बुक करू शकता.
रिवोट NX100 Features
रिवोट कंपनीच्या या EV Scooter मध्ये लेटेस्ट अपडेटेड फीचर्स देण्यात आले आहेत. या स्कूटरमध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, LED लाइटिंग, ब्लूटूथ कनेक्टिविटी आणि डिस्क ब्रेक इत्यादी फीचर्स दिले गेले आहेत. हे सर्व फीचर्स रायडरला सेफ्टी देतात.
Rivot NX100 4-5 तासांमध्ये होते फुल चार्ज
या रिवोट इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.5 kWh लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यानंतर 280 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. दमदार बॅटरीमुळे हि रिवोट इलेक्ट्रिक स्कूटर लांबच्या प्रवासासाठी चांगली ठरू शकते. या टू व्हीलरमध्ये पॉवरफुल मोटरदेखील आहे जी याची स्पीड वाढवण्यासाठी मदत करते. या पॉवरफुल मोटरमुळे हि स्कूटर फक्त 3.5 सेकंदामध्ये 0 ते 60 ची स्पीड पकडण्यासाठी साक्षी आहे. या स्कूटरची बॅटरी 4-5 तासांमध्ये फुल चार्ज होते.
हेही वाचा: कमी बजटमध्ये 190 किमीची रेंज! अप्रतिम इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये लाँच, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स