Very Cheap Electric Scooter: भारतातील बहुतेक रहिवाशी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या विचार करत आहेत पण त्याची जास्त किंमत पाहून ते पुन्हा विचार बदलतात. पण आता चिंता करू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी अशी इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन आलो आहोत जी फक्त 25000 रुपये देऊन तुम्ही खरेदी करू शकता. हि इलेक्ट्रिक स्कूटर 70 किलोमीटरच्या रेंजचा दावा करते.
आज आपण ज्या इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल बोलत आहोत ती AVON कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक (Very Cheap Electric Scooter) स्कूटर आहे. कदाचितच या पेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर जाणून घेऊया तुम्ही हि इलेक्ट्रिक स्कूटर कुठून आणि कशी खरेदी करू शकता आणि यामध्ये तुम्हाला कोणकोणते फीचर्स पाहायला मिळतील.
तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत फक्त 25000 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला खूपच जबरदस्त बॅटरी पाहायला मिळेल. या इलेक्ट्रिक स्कूटरची विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला 0.58 kWh क्षमतेची लिथमन बॅटरी आहे आणि या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 70 किलोमीटरपेक्षा जास्त आहे.
लायसन्स आणि रजिस्ट्रेशनची गरज नाही
तुम्हाला सर्वांना माहिती आहे कि या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत खूपच कमी (Very Cheap Electric Scooter) आणि हि खरेदी करण्यासाठी किंवा चालवण्यासाठी कोणत्याही रजिस्ट्रेशनची आणि लायसन्सची गरज नाही. Avon e plus इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तुम्हाला २५० 250 वॅटची DLDC हब मोटर मिळेल. या इलेक्ट्रिक स्कूटर चा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर चे वजन खूपच हलके आहे आणि याची लोडिंग कॅपेसिटी 90 किलो आहे.
येथून करा खरेदी
तुम्ही हि इलेक्ट्रिक स्कूटर आपल्या जवळच्या शोरूम किंवा प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून खरेदी करू शकता. भारतीय मार्केटमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत फक्त 25000 आहे. यामध्ये तुम्हाला 25 किलोमीटरचा टॉप स्पीड आणि 70 किलोमीटरची रेंज पाहायला मिळेल.
News Title: very cheap electric scooter avon
हेही वाचा: आत्ताच खरेदी करण्याचा प्लॅन करा ‘या’ कंपनी ची इलेक्ट्रिक स्कूटर, मिळत आहे 10000 रुपयांचा डिस्काउंट