आता फक्त 19,500 मध्ये खरेदी करा इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये धावते 60 किमी

Very Cheapest Electric Scooter GKON Roadies: कदाचित तुम्हाला हेडिंग पाहून विश्वास बसत नसेल पण हि गोष्ट खरी आहे कि तुम्ही 19,500 मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला 60 किलोमीटरची शानदार रेंज देखील मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल.

इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत

GKON Roadies इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत फक्त 19,500 रुपये आहे, पण तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 60 किलोमीटरची रेंज देखील मिळते. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटरच्या डीलरचा देखील नंबर देणार आहोत. जर तुम्हाला हि स्कूटर खरेदी करायची असेल तर तुम्हाला या आर्टिकलच्या शेवटी डीलरचा नंबर दिलेला आहे.

बॅटरी

कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लेद ॲसिड बॅटरी पॅक दिला आहे. जो या इलेक्ट्रिक स्कूटर ला सिंगल चार्जमध्ये 50 ते 60 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जिंगबद्दल बोलायचे झाले तर हि इलेक्ट्रिक स्कूटर 100% चार्ज होण्यासाठी 5 तासाचा वेळ लागतो. हि इलेक्ट्रिक स्कूटर एक लो स्पीड वाली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

विशेष GKON Roadies इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी तुम्हाला लायसन्स गरज नाही आणि खरेदी करण्यासाठी कोणत्याही रजिस्ट्रेशनची देखील गरज नाही. तुम्ही हि इलेक्ट्रिक स्कूटर डायरेक्ट डीलरसोबत बोलून ऑनलाईन खरेदी करू शकता. कंपनी द्वारे या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बीएलडीसी मोटर दिली गेली आहे, जी या इलेक्ट्रिक स्कूटरला 25 किलोमीटर प्रति तासची स्पीड देण्यास सक्षम आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये शानदार फीचर्स पाहायला मिळतील.

फक्त 19,500 मध्ये खरेदी करा

gkon roadies
gkon roadies

जसे कि आम्ही तुम्हाला आधी सांगितले आहे कि या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत भारतीय मार्केटमध्ये फक्त 19,500 रुपये आहे. हि स्कूटर तुम्ही इंडियामार्टच्या ऑफिशियल वेबसाईटवरून 19,500 रुपये देऊन ऑनलाइन ऑर्डर करू शकता. जर तुम्हाला हि इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असल्यास आम्ही तुम्हाला या स्कूटरच्या डीलरचा नंबर देत आहोत. या इलेक्ट्रिक स्कूटरचा डीलरच नंबर पुढील प्रमाणे आहे. 8062270203

News Title: very cheapest electric scooter gkon roadies

हेही वाचा: फक्त 26 हजारच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मिळणार 100 किमीची रेंज, आत्ताच करा खरेदी