‘तारक मेहता’ मध्ये पुन्हा होणार दिशा वकानीची एंट्री?, प्रोड्युसर असित मोदीचे मोठे वक्तव्य

तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधून दया बेन खूप वर्षांपासून गायब आहे. अनेकवेळा अशा बातम्या येतात कि ती शोमध्ये पुन्हा येणार आहे, पण प्रत्येकवेळी हि गोष्ट चुकीची ठरते. काही दिवसांपूर्वी तर शोचा प्रोमो आला होता ज्यामध्ये सांगितले गेले होते कि दया बेनची भूमिका करणारी दिशा परत येणार आहे, पण जेव्हा असे झाले नाही तेव्हा शो बायकॉय करण्याची मागणी करण्यात आली. आता प्रोड्युसर असित मोदीने यावर वक्तव्य केले आहे कि हे का शक्य होत नाही आहे.

का आली नाही ‘तारक मेहता’ मध्ये दया बेन

असितने मुलाखतीदरम्यान सांगितले कि, माझे दिशासोबत बोलणे झाले होते आणि ती ‘तारक मेहता’ मध्ये पुनरागमन करण्यासाठी तयार होती, पण शेवटच्या क्षणी असे काही घडले कि ज्यामुळे हे शक्य झाले नाही. फक्त हेच कारण आहे कि दिशा आमच्यासोबत काम करू शकत नाही आहे. दिशाचे कुटुंब आहे, तिला दोन मुले आहेत, तेव्हा तिला पर्सनल लाईफबद्दल देखील विचार करावा लागेल.

नवीन दयाबेन

असितने पुढे सांगितले कि नवीन दया बेनचा शोध सुरु आहे. ऑडिशन चालू आहेत आणि कास्ट फायनल होताच आम्ही सर्वांसोबत शेयर करू. तसे तर आमची इच्छा आहे कि दिशाने आमच्यासोबत पुन्हा काम करावे कारण तिने खूपच उत्कृष्ट काम केले आहे, हेच करणा हे कि आम्ही तिच्यासारखी व्यक्तिरेखा शोधू शकत नाही आहोत.

कॉन्ट्रोवर्सीवर केले विधान

असितने शोबद्दल जी कॉन्ट्रोवर्सी राहते त्यावर म्हंटले कि, लोक शो आणि माझ्याबद्दल तेव्हा का बोलत नाहीत जेव्हा शोमध्ये कमर करतात. त्यावेळी त्यांना अडचण येत नाही पण नंतर येते., तसे तर मी त्या लोकांबद्दल चुकीचे बोलत नाही कारण त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे. मी सर्वांची रिस्पेक्ट करतो. खूपच वाईट वाटते जेव्हा चुकीचे आरोप होतात, पण मी माझे सर्व लक्ष कामावर केंद्रित करतो.

हेही वाचा: ‘नवा गडी नवं राज्य’ सिरीयल बंद होत असल्यामुळे दर्शक नाराज, म्हणाले: ‘सिरीयल पुन्हा…’

Leave a Comment