Salaar Box Office Collection Day 1: प्रभासच्या सालारचा जगभरामध्ये डंका, पहिल्या दिवशी तब्बल इतक्या करोडची कमाई

Salaar Box Office Collection Day 1: बाहुबली प्रभासचा सालार चित्रपट 22 डिसेंबर रोजी थियेटर्समध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाचे पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. चित्रपट ट्रेड अॅनालिस्ट मनोबाला विजयनने पहिल्या दिवशीच्या कमाईचा अद्न्दाज लावत घोषणा केली आहे कि 2023 मध्ये बिगेस्ट वर्ल्ड वाइड ओपनिंगचे टायटल प्रभास बाबूच्या सालारच्या नाववर झाली आहे.

Salaar Box Office Collection Day 1

Salaar Box Office Collection Day 1

आता तुम्ही विचार करत असाल कि प्रभासच्या सालारने हा रेकॉर्ड बनवला आहे तर मग याआधी हा रेकॉर्ड कोणाच्या नावावर होता. यासाठी तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही कारण प्रभासने इतर कोणाला नाही तर स्वतःलाच मागे टाकले आहे. सालारच्या गाडोर वर्ल्ड वाइड बिगेस्ट ओपनिंगचा रेकॉर्ड प्रभासच्या आदिपुरुषच्या नावावर होता. चित्रपटाने डायलॉग आणि स्टाइलिंगच्या चक्करमध्ये मार खाल्ला पण कमाईच्या बाबतीत चित्रपट मागे राहिला नाही.

आता सालारसोबत प्रभासने सिद्ध केले आहे कि त्याच्या जलवा कमी झालेला नाही. वास्तविक बाहुबली 1 आणि बाहुबली 2 नंतर प्रभासच्या इतर कोणत्याही चित्रपटाची जादू चालली नाही. आदिपुरुषने देखील चाहत्यांची निराशा केली होती, अशामध्ये सर्वांची नजर सालारवर होती.

Salaar Box Office Collection Day 1

आता सालारची ओपनिंग पाहून असे वाटत आहे कि प्रभासच्या करियरची गाडी पुन्हा रुळावर आली आहे. हि बातमी चाहत्यांसाठी खूपच आनंदाची आहे. सालारच्या पहिल्या दिवसाच्या कमाईच्या आकड्याबद्दल (Salaar Box Office Collection Day 1) बोलायचे झाले तर एक्सपर्ट नुसार फर्स्ट डे कलेक्शन 175 करोड़पेक्षा जास्त असू शकते. आज म्हणजे 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी योग्य आकडा समोर येईल.

Leave a Comment