यामी गौतम होणार आई! लग्नाच्या तीन वर्षानंतर अभिनेत्रीच्या घरी हलणार पाळना

Yami Gautam Pregnant: बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम लग्नाच्या तीन वर्षानंतर आई होणार आहे. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत ते पाहून लोकांनी असा अंदाज लावायला सुरुवात केली आहे कि ती आई होणार आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचे पुढे आलेले पोट स्पष्टपणे दिसत आहे.

हिंदुस्तान टाइम्स च्या एका रिपोर्ट्सनुसार तिच्या प्रेग्नंसीला साडेपाच महिने (Yami Gautam Pregnant) झाले आहेत. तथापि आज आर्टिकल 370 ट्रेलर लॉन्च दरम्यान अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांसोबत हि माहिती शेयर केली आहे कि ती आई होणार आहे. हि बातमी येताच चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.

पोट लपवताना दिसली यामी गौतम

यामी गौतमच्या आर्टिकल 370 चित्रपटाचा ट्रेलर आजच्या दिवशी रिलीज झाला आहे. ट्रेलर लॉन्च दरम्यान अभिनेत्रीने आपले पोट लपवण्यासाठी लाँग कोट घातला होता. यंत्र अभिनेत्री खूप अंकफरटेबल दिसत होती. तिला पाहून असे वाटत होते कि ती प्रेग्नंट (Yami Gautam Pregnant) आहे. या इवेंटदरम्यान तिने आणि तिच्या पतीने सांगितले कि दोघे लवकरच पॅरेट्स होणार आहेत.

यामी गौतमच्या आर्टिकल 370 चित्रपटाचा ट्रेलर आजच्या दिवशी रिलीज झाला आहे. ट्रेलर लॉन्च दरम्यान अभिनेत्रीने आपले पोट लपवण्यासाठी लाँग कोट घातला होता. यंत्र अभिनेत्री खूप अंकफरटेबल दिसत होती. तिला पाहून असे वाटत होते कि ती प्रेग्नंट आहे. या इवेंटदरम्यान तिने आणि तिच्या पतीने सांगितले कि दोघे लवकरच पॅरेट्स होणार आहेत.

यामी गौतमने कधी केले होते लग्न

ट्रेलर लॉन्च दरम्यान यामी तिचा पती आदित्य धर सोबत पोहोचली होती. ट्रेलर लॉन्च दरम्यान सर्वजण त्यांना शुभेच्छा देत होते. ज्यानंतर कपलने म्हंटले कि ते लवकरच पॅरेट्स होणार आहेत. कपलने जून 2021 मध्ये लग्न केले होते

कधी होणार यामीचा नवीन चित्रपट रिलीज

यामी चा नवीन चित्रपट आर्टिकल 370 23 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. आज या धमाकेदार चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झाला आहे. रिपोर्ट्सनुसार चित्रपटाचे प्रमोशन सुरु होण्यापूर्वी यामी आपल्या प्रेग्नंसीची घोषणा करू शकते.

News Title: yami gautam pregnant confirmed