Motovolt URBN E Bike: जर तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये तंदुरुस्त राहायचे असे आणि तुमच्या दैनंदिन जीवनातील कामे अत्यंत स्वस्त दारामध्ये पूर्ण करायची असतील तर तुम्ही पेट्रोलवर चालणारी वाहने सोडून द्या. कारण मार्केटमध्ये फक्त 42 रुपये प्रति महिना चर्चची हि इलेक्ट्रिक सायकल. लातेस्त फीचर्ससह स्वस्त किंमतीमध्ये उपलब्ध आहे. चला तर जाणून घेऊया या सायकलबद्दल सर्व माहिती.
Motovolt URBN E Bike Features
URBN E इलेक्ट्रिक बाईकच्या लेटेस्ट फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनी या सायकलमध्ये खूपच स्मार्ट फीचर्सचा वापर करते. तुम्हाला यामध्ये असिस्ट सेंसर पाहायला मिळतो ज्यामध्ये चालण्याचे आणि ऑटोमॅटिक डिझायनिंग रीडिंग मोड उपलब्ध आहे. तुम्ही या सायकलला चार्ज झाल्यानंतर ऑटोमॅटिक चालवू शकता आणि बॅटरी संपल्यावर पायाने चालवू शकता. त्याचबरोबर हँडल लॉक आणि एलईडी लाइटिंग सारखे इतर अनेक फीचर्स यामध्ये उपलब्ध आहेत.
Motovolt URBN E Bike बॅटरी आणि रेंज
URBN E इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरी परफॉर्मस बद्दल बोलायचे झाले तर हि सायक 36 व्होल्ट लिथियम बॅटरी पॅकसह येते. कंपनीचा दावा आहे कि हि इलेक्ट्रिक सायकल 120 किलोमीटरची चांगली रेंज देते आणि इतका वेग पकडण्यासाठी 10 ते 20 सेकंद वेळ लागतो.
Motovolt URBN E Bike Price
URBN E इलेक्ट्रिक बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे तर भारतीय ऑटोमोबाइल मार्केट मध्ये हि सायकल दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली गेली आहे. याचे वेगवेगळे व्हेरिएंट वेगवेगळ्या किंमतीमध्ये उपलब्ध आहेत. स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये ठेवली गेली आहे तर याच्या टॉप मॉडेलची किंमत 54,999 रुपये आहे.
News Title: motovolt urbn e bike
हेही वाचा: फक्त 42 रुपये खर्च करून महिनाभर वापरा ‘हि’ ई-सायकल, अवघ्या 99 रुपयांत करा बुक