आणखी एक बॉलीवूड अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात, उदयपुरमध्ये करणार ग्रँड वेडींग!

Taapsee Pannu Wedding: नवीन वर्ष सुरु होताच अनेक कलाकार विवाहबद्ध होत आहेत. नुकतेच साऊथ आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह विवाहबंधनात अडकली आहे. अशामध्ये आता आणखी एक बातमी आली आहे कि अभिनेत्री तापसी पन्नू देखील लग्न (Taapsee Pannu Wedding) करण्याच्या विचार करत आहे.

Taapsee Pannu Wedding

माहितीनुसार अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या बॉयफ्रेंड मैथियास बो सोबत लग्न करणार आहे. तापसी आणि मैथियास गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. चला तर जाणून घेऊया या लग्नाबद्दल सध्या काय चर्चा सुरु आहे आणि अभिनेत्री तापसी कधी विवाहबांधणात अडकणार आहे.

तापसी पन्नू करणार लग्न

तापसी पन्नू लग्नासाठी तयार आहे. अशी बातमी आली आहे कि ती तिचा लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड मैथियास बो सोबत लग्न (Taapsee Pannu Wedding) करणार आहे. माहितीनुसार ती 10 वर्षांपासून रिलेशनमध्ये आहे आणि आता ती या नात्याला लग्नामध्ये बदलणार आहे. खास बाब हि आहे कि तापसीने देखील आपल्या लग्नासाठी उदयपुरची निवड केली आहे.

अभिनेत्रीच्या लग्नामध्ये फक्त कुटुंबातील सदस्यच सामील होणार आहेत. फिल्म इंडस्ट्रीमधील इतर कोणतेही कलाकार तिच्या लग्नामध्ये सामील होणार नाहीत. अभिनेत्री शीख आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लाग करणार आहे.

10 वर्षांपासून आहे रिलेशनमध्ये

तापसी पन्नू गेल्या 10 वर्षांपासून मैथियास बोला डेट करत आहे. तथापि दोघांनी आपल्या नात्याला खूपच प्राईव्हेट ठेवले आहे आणि ते नेहमी लाइमलाइटपासून दूर राहतात. तथापि अजूनपर्यंत कपलकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. यावर अभिनेत्रीने जे काही वक्तव्य केले आहे ते हैराण करणारे आहे. तापसीने नुकतेच जेव्हा मैथियास बद्दल उघडपणे वक्तव्य केले तेव्हा ती म्हणाली कि मी त्याला तेव्हा भेटले होते जेव्हा ती चश्मे बद्दूर चित्रपटाचे शुटींग करत होती.

अशामध्ये आता तापसीने लग्नाबद्दल होत असलेलेल्या चर्चांबद्दल बोलताना जे काही म्हंटले आहे ते हैराण करणारे आहे. वास्तविक अभिनेत्रीने म्हंटले कि मी कधीच माझ्या पर्सनल लाईफबद्दल कोणतेही विधान केलेले नाही आणि आताही कोणतेही विधान करणार नाही किंवा स्पष्टीकरण देणार नाही.

News Title: taapsee pannu wedding news

हेही वाचा: लग्नानंतर रकुल आणि जॅकीसाठी आली अयोध्येतील राम मंदिरातून खास भेट, अभिनेत्रीने फोटो शेयर करून दाखवली झलक