MG Comet EV: जर तुम्ही परवडणाऱ्या किंमतीमध्ये एक चांगल्या रेंजच्या इलेक्ट्रिक फोर व्हीलरच्या शोधात असाल तर तुम्ही भारतीय ऑटोमोबाइल मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या या गाडीला एकदा नक्कीच पाहू शकता. कारण यामध्ये अद्भुत फीचर्स आणि स्वस्त फायनांस प्लॅनची सुविधा देखील उपलब्ध आहे. जी प्रत्येक मिडल क्लास फॅमिली अफोर्ड करू शकते. चला तर जाणून घेऊया याच्या नवीन फीचर्स आणि टेक्नोलॉजी बद्दल.
MG Comet EV ची किंमत
खूपच स्वस्त किंमत आणि बजटमध्ये उपलब्ध असलेली हा गाडी भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. लोक हि गाडी खरेदी करण्यास पसंती देत आहेत. सर्वात पॉपुलर गाड्यांपैकी एक असलेली हि गाडी मार्केटमध्ये 6 लाख 99 हजार रुपयांच्या एक्स शोरूम प्राईसवर उपलब्ध आहे. याच्या ऑन रोड प्राईसबद्दल बोलायचे झाले तर 7,48,000 पर्यंत ऑन रोड प्राइसवर उपलब्ध आहे. हि गाडी तुमची पहिली पसंती बनू शकते. तुम्ही हि गाडी फायनांस प्लॅनच्या सुविधेवर देखील खरेदी करू शकता.
MG Comet EV फक्त 73000 रुपयांत खरेदी करा
MG कॉमेट EV सारखी सुपर इलेक्ट्रिक कार तुम्ही फक्त 73000 रुपयांत खरेदी करू शकता. फायनांस प्लॅन अंतर्गत तुम्ही 76000 च्या डाउन पेमेंट मध्ये 9.8% व्याज दर आणि तुम्ही 5 वर्षांच्या कालावधीसाठी दरमहा 13881 रुपये मासिक हप्ता भरल्यानंतर तुम्ही हि गाडी घरी घेऊन जाऊ शकता. हि डील तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
MG Comet EV ची पॉवरफुल बॅटरी
MG कॉमेट EV च्या पॉवरफुल बॅटरी परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर हि गाडी 17.3 kWh च्या शक्तिशाली बॅटरी पॅकसह येते ज्यामध्ये जास्तीत जास्त उर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. हि बॅटरी फक्त 7 तासांमध्ये फुल चार्ज होते आणि चांगली रेंज देते.
MG Comet EV ची टॉप स्पीड
MG Comet EV च्या टॉप स्पीड बद्दल बोलायचे झाले तर हि 17.3 kWh च्या पॉवरफुल बॅटरीच्या मदतीने 180 किलोमीटर च्या टॉप स्पीडने चालते. जर बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यास खूपच चांगली रेंज देते. कंपनीचा दावा आहे कि फुल चार्ज झाल्यास 250 किलोमीटर रेंज देऊ शकते.
News Title: what is the price of mg comet ev
हेही वाचा: Nano विसरून जाल, महिंद्राने आणली जबरदस्त इलेक्ट्रिक कार, मिळणार 200 किमी पेक्षा जास्त रेंज